Idli Recipe In Marathi ; पारंपरिक इडली चटणीची मजा घ्या अशी
Idli Recipe In Marathi ; मऊ लुसलुशीत जाळीदार इडलीची ही सोपी पद्धत, शिळी झालेली इडली देखील लागेल इतकी चविष्ट या पद्धतीमुळे

X
Idli Recipe In Marathi ; पारंपरिक इडली चटणीची मजा घ्या अशी
Shreekala Abhinave9 Dec 2021 2:04 PM GMT
Idli Recipe In Marathi ; मऊ लुसलुशीत जाळीदार इडलीची ही सोपी पद्धत
Idli Recipe In Marathi ; पारंपरिक इडली चटणीची मजा घ्या अशी

Idli Recipe In Marathi ;शिळी झालेली इडली देखील लागेल इतकी चविष्ट या पद्धतीमुळे
इडली बनविण्याचे साहित्य (Idli Recipe In Marath)
- 3 वाट्या तांदूळ
- 1 वाटी उडद
- 1 चमचा मेथ्या
- चवीनुसार मीठ
- गरजेनुसार पाणी
इडली चटणी बनविण्याचे साहित्य (Idli Recipe In Marath)
- 2 अद्रक तुकडे
- 4-5 हिरव्या मिरच्या
- 1 चमचा जिरे
- 2-3 तुकडे ओला नारळ
- कडीपत्ता
- चवीनुसार मीठ
- फोडणीसाठी तेल
- 2 लाल मिरच्या
- थोडेसे पाणी
- 1 चमचा मोहरी
- 1 चमचा तीळ
इडली बनविण्याची कृती (Idli Recipe In Marathi)
- साधारणपणे 3-1 या प्रमाणानुसार नुसार तांदूळ आणि उडीद डाळ आणि मेथी दाणे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
- रात्रभर अथवा 6 तास भिजत ठेवा. भिजलेले धान्य थोडे थोडे पाणी घालून वाटून घ्या.
- त्यात 1 वाटी कोरडे पोहे वाटून घाला. पोह्यामुळे पीठ आंबण्याची प्रक्रिया उत्तम होते.
- वाटून काढलेले पीठ एकाच दिशेने 5 मिनिटे चांगले ढवळून घ्या आणि रात्रभर आंबण्यासाठी ठेवून द्या.
- इडल्या करण्याआधी आंबलेल्या पीठातील काही भाग वेगळा काढा.
- त्यात चवी नुसार मीठ घाला आणि इडली पात्रात तेल लावून पीठ ओता.
- साधारण 15 ते 20 मिनिटात इडल्या उत्तम फुगून उकडून निघतात.
इडली चटणी बनविण्याची कृती (Idli Recipe In Marathi)
- ओल्या नारळाचे 3 मोठे तुकडे खिसुन घ्या. हा खिस, 3 हिरव्या मिरच्या 1 इंच आलं, जिरे, मिक्सरच्या भांड्यात वाटून काढा.
- फोडणीसाठी 1 टेबलस्पून तेल गरम करा.
- तेल गरम झाल्यावर आच मंद करा आणि त्यात 1 चमचा राई, कढीपत्ता पाने, हिंग, 2 लाल मिरच्या, 1 चमचा तीळ घाला.
- हि फोडणी चटणीवर ओता आणि झाकण लावा. त्यामुळे चटणी अधिक खमंग होते.
हे पण वाचा (Idli Recipe In Marathi)
Next Story