Janmarathi

Rava Besan Dhokla Recipe In Marathi ; रवा बेसन ढोकळा बनविण्याची रेसिपी

Rava besan dhokla recipe in Marathi, Instant Dhokla recipe in Marathi, रवा बेसन ढोकळा बनविण्याची रेसिपी बनवा घरच्या घरी, चविष्ठ रवा ढोकळा

Rava besan dhokla recipe in Marathi, Instant Dhokla recipe in Marathi, रवा बेसन ढोकळा बनविण्याची रेसिपी बनवा घरच्या घरी, चविष्ठ रवा ढोकळा
X

Rava besan dhokla recipe in Marathi, Instant Dhokla recipe in Marathi, रवा बेसन ढोकळा बनविण्याची रेसिपी बनवा घरच्या घरी, चविष्ठ रवा ढोकळा     

Tasty rava besan dhokla चविष्ठ आणि झटपट होणारा रवा बेसन ढोकळा. Rava besan dhokla recipe in Marathi, Instant Dhokla recipe in Marathi, रवा बेसन ढोकळा बनविण्याची रेसिपी बनवा घरच्या घरी, चविष्ठ रवा ढोकळा

Rava besan dhokla recipe in Marathi, Instant Dhokla recipe in Marathi, रवा बेसन ढोकळा बनविण्याची रेसिपी बनवा घरच्या घरी, चविष्ठ रवा ढोकळा

साहित्य (Instant Rava Besan Dhokla Recipe In Marathi
)
बेसन पीठ 1/2 कप
रवा 1/2 कप
बेकिंग सोडा 1/4 टीस्पून
दही 1/2 कप
साखर 1/2 टीस्पून
चवी पुरते मीठ
पाणी 1/2 कप
कोथिंबीर
फोडणी साठी
तेल 1 to 1-1/2 टेबलस्पून
राई 1 टीस्पून
हिरवी मिरची 4-5
कडीपत्ता 8-10 पाने
हिंग 1/4 टीस्पून
कृती (Instant Rava Besan Dhokla Recipe In Marathi)
एका मोठ्या पातेल्यात अर्धा कप बेसन पीठ आणि बारीक रवा एकत्र करून घ्या. त्यात अर्धा चमचा साखर आणि चवी पुरते मीठ घाला. अर्धा कप दही घाला दही थोडं आंबट असल्यास उत्तम. अर्था कप पाणी थोडे थोडे करून घाला आणि बॅटर पाच मिनिटे ढवळा. त्यात खाण्याचा सोडा टाका त्यावर दोन चमचे पाणी टाका म्हणजे ते ऍक्टिव्हेट होईल. बॅटर फेटून घ्या काहीसं फ्लफी झाल्यावर कढईत दिड ग्लास पाणी टाका. त्यात लिंबाची फोड टाका. कढईच्या तळाशी स्टॅन्ड ठेवून एका पसरत भांड्याला आतून तेल लावून घ्या. त्यात बॅटर ओता आणि 15 मिनिटे उकडून घ्या. गरम ढोकळा बाहेर काढल्यावर त्यावर राई, कढीपत्ता, मिरचीची फोडणी करून घाला

Rava besan dhokla recipe in Marathi, Instant Dhokla recipe in Marathi, रवा बेसन ढोकळा बनविण्याची रेसिपी बनवा घरच्या घरी, चविष्ठ रवा ढोकळा

टीप ; पिवळा फूड कलर सुद्धा घालू शकता

Next Story