Janmarathi

Rava Dhokla Recipe In Marathi ; स्वादिष्ट रवा ढोकळा तयार करण्याची झटपट रेसिपी

Rava Dhokla Recipe In Marathi, Simple Rava Dhokla Recipe, बेसन विरहित ढोकळा बनवा घरच्या घरी, चविष्ट ढोकळा

Instant Rava Dhokla Recipe In Marathi
X

Rava Dhokla Recipe In Marathi ; स्वादिष्ट रवा ढोकळा तयार करण्याची झटपट रेसिपी 

rava dhokla recipe in marathi ; स्वादिष्ट रवा ढोकळा तयार करण्याची झटपट रेसिपी, अशा पद्धतीने करा रवा ढोकळा नक्की होईल चविष्ट, बेसन विरहित ढोकळा बनवा घरच्या घरी

instant rava dhokla recipe in marathi ; अशा पद्धतीने करा रवा ढोकळा बनवा घरच्या घरी

Rava Dhokla Recipe In Marathi ; स्वादिष्ट रवा ढोकळा तयार करण्याची झटपट रेसिपी

  • साहित्य (Rava Dhokla Recipe In Marathi)
बारीक रवा - 1कप
आंबट दही - 1 कप
बारीक चिरलेली हिरवी मिरची
मीठ चावी नुसार
इनो - 1 टेबलस्पून
तेल - 1 टेबलस्पून
राई - 1 टीस्पून
हिरवी मिरची 2-3 कढीपत्ता 10-12
  • कृती (Rava Dhokla Recipe In Marathi)
एका मोठ्या बाउलमध्ये 1 कप रवा घ्या त्यात 1 कप आंबट दही घाला मिसळून घ्या चवी नुसार मीठ घाला. मिश्रण घट्ट वाटले तर थोडंसं पाणी घालून पातळ करा. पुढील 15 मिनिटे मिश्रण झाकून ठेवा. पंधरा मिनिटानंतर मिश्रणात २ मिरच्या बारीक कापून घ्या आणि पाव लिंबू पिळा. एक पॅकेट इनो टाका. इनोवार एक चमचा पाणी टाका आणि तो ऍक्टिव्हेट करून घ्या. एकाच दिशेने मिश्रण ढवळून घ्या. एका टोपात 2 ग्लास पाणी घ्या त्याच्या तळाशी स्टॅन्ड ठेवून तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यात मिश्रण ओता आणि मिश्रणाचे भांडे आत ठेवून 15 मिनिटे उकडून घ्या. उकडून झाल्यावर ढोकळा काढण्याची घाई करू नका. त्यावर राई, मिरची, कढीपत्ताची फोडणी करून घाला. चौकोनी आकाराचे तुकडे करा आणि सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.
Next Story
Share it