Janmarathi

Jeera Rice Recipe In Marathi ; दाल तडक आणि जिरा राईस उत्तम जोडी

Jeera Rice Recipe In Marathi ; अतिशय मोकळा आणि चविष्ट जिरा राईस, जेवणाची लज्जत वाढवणारा हलका फुलका जिरा राईस

Jeera Rice Recipe In Marathi ; दाल तडक आणि जिरा राईस उत्तम जोडी
X

Jeera Rice Recipe In Marathi ; दाल तडक आणि जिरा राईस उत्तम जोडी

Jeera Rice Recipe In Marathi ; अतिशय मोकळा आणि चविष्ट जिरा राईस

Jeera Rice Recipe In Marathi ; दाल तडक आणि जिरा राईस उत्तम जोडी

Jeera Rice Recipe In Marathi ; जेवणाची लज्जत वाढवणारा हलका फुलका जिरा राईस

जिरा राईस बनवण्याचे साहित्य (Jeera Rice Recipe In Marathi)

 • 1 कप बासमती तांदूळ
 • 1 टीस्पून दही
 • 1 चमचा तूप
 • 1 तमालपत्र
 • 1 & 1/2 टीस्पून जिरे
 • 1 चमचा तेल
 • 1 आणि 1/2 कप पाणी
 • चवीनुसार मीठ
 • गार्निशसाठी चिरलेली कोथिंबीर

जिरा राईस बनवण्याची कृती (Jeera Rice Recipe In Marathi)

 • बासमती तांदूळ स्वच्छ धावून घ्या आणि धान्य भिजेल इतक्या प्रमाणात पाणी घाला.
 • तोपर्यंत एका खोलगट पातेल्यात तूप गरम करायला ठेवा.
 • त्यात जिरे, खडे मसाले, थोडीशी कोथिंबीर घालून परतवून घ्या.
 • तसेच 1 टीस्पून दही देखील घाला. दीड कप पाणी घालून चांगले उकळवून घ्या.
 • त्यात भिजवलेले तांदूळ घाला. अर्धवट झाकण ठेवून भात शिजवून घ्या.
 • भात शिजत आल्यावर त्यावर तूप घाला भाताला उत्तम लकाकी मिळेल.
 • अतिशय मऊ आणि सुटा जिरा राईस तयार आहे.

हे पण वाचा (Jeera Rice Recipe In Marathi)

Soyabean Biryani Recipe In Marathi

Dal Bati Recipe In Marathi

Pancake Recipe In Marathi

Next Story