Khaman Dhokla Recipe In Marathi ; स्वादिष्ट आणि लुसलुशीत तोंडात विरघळणारा खमण ढोकळा
Khaman Dhokla Recipe In Marathi ; खमण ढोकळा करा घरच्या घरी अशा पद्धतीने नक्की होईल खमंग

X
Shreekala Abhinave4 Oct 2021 2:43 PM GMT
Khaman Dhokla Recipe In Marathi ; स्वादिष्ट आणि लुसलुशीत तोंडात विरघळणारा खमण ढोकळा
Instant Khaman Dhokla Recipe In Marathi ; असा करा खमण ढोकळा घरच्या घरी, मिळेल उत्तम चव
- साहित्य :- (Khaman dhokla recipe in marathi)
2 कप बेसन 1 आणि 1/4 वा कप पाणी 3 चमचे साखर 1 टीस्पून सायट्रिक acidसिड 1 टीस्पून मीठ 3 चमचे तेल 1/2 इंच किसलेले आले चिमूटभर हळद 1 टीस्पून बेकिंग सोडा सजावटीसाठी कोथिंबीर तडका साठी: 2 चमचे तेल 2 चमचे मोहरी हिरव्या मिरच्या कढीपत्ता 1 कप पाणी चिमूटभर मीठ चिमूटभर सायट्रिक acidसिड 4 चमचे साखर
- कृती (Khaman dhokla recipe in marathi)
3 कप बेसन एका मोठ्या बाउलमध्ये घ्या त्यात 3 चमचे तेल घाला. एका दुसऱ्या छोट्या वाटीत 3 चमचे साखर घालून साखर त्यात घोळवून घ्या. साखरेचे पाणी पिठात मिसळा आणि चवीनुसार (साधारण १ चमचा) मीठ आणि चिमूटभर हळद घाला. थोडे थोडे पाणी घालून पीठ पातळ करून घ्या. 1 चमचा बेकिंग सोडा घाला आणि एकाच दिशेने मिश्रण ढवळून घ्या. बाजूला स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करायला ठेवा. मिश्रण तेल लावलेल्या टोपात टाकण्याआधी स्टीमर पाणी घालून कडक गरम करून घ्या त्यांत भांडे अलगद स्टीमरमध्ये ठेवून झाकण लावा. मिश्रणाचे भांडे आत ठेवून 25 ते 30 मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्या. ढोकळा स्टीमर मधून बाहेर काढल्यावर अर्धा तास डिमोल्ड करून घ्या. त्यावर राई, मिरची, कढीपत्ताची फोडणी करून घाला. चौकोनी आकाराचे तुकडे करा आणि सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.
(khaman dhokla recipe in marathi)
- टीप : बेकिंग सोडा टाकल्यावर मिश्रण 5 मिनिटे एकाच दिशेने ढवळून घ्या.
Next Story