Janmarathi

kolhapuri Appe Recipe In Marathi : कोल्हापुरी आप्पे खमंग आणि चविष्ट नाष्ट्यासाठी उत्तम पर्याय

kolhapuri Appe Recipe In Marathi, Kolapuri Appe Recipe very tasty and filling ; कोल्हापुरी आप्पे खमंग आणि चविष्ट नाष्ट्यासाठी उत्तम पर्याय मिळवा अप्प्यांची चव घरच्या घरी

kolhapuri Appe Recipe In Marathi
X

kolhapuri Appe Recipe In Marathi : कोल्हापुरी आप्पे खमंग आणि चविष्ट नाष्ट्यासाठी उत्तम पर्याय

kolhapuri Appe Recipe In Marathi : कोल्हापुरी आप्पे खमंग आणि चविष्ट नाष्ट्यासाठी उत्तम पर्याय नक्की करून पहा आणि मिळवा अप्प्यांची चव घरच्या घरी

kolhapuri appe recipe in marathi : कोल्हापुरी आप्पे नक्की करून पहा मिळेल पारंपरिक आप्याची चव

kolhapuri appe recipe in marathi : कोल्हापुरी आप्पे घरच्या घरी

  • साहित्य: (kolhapuri appe recipe in marathi
    3 कप तांदूळ
    १ कप उडीद डाळ
    अर्धा कप चणाडाळ
    अर्धा कप पोहे
    १ टेबलस्पून मेथी दाणे
    • कृती: (kolhapuri appe recipe in marathi)
    सर्व प्रथम एका पातेल्यात ३ कप तांदूळ १ कप उडीद डाळ, अर्धा कप चणाडाळ, १ टेबलस्पून मेथी दाणे एकत्र करा ते स्वच्छ धुवून घ्या. रात्रभर भिजवून ठेवा. भिजवलेले मिश्रण वाटून घ्या त्यासोबत अर्धा काप भिजवलेले पोहे सुद्धा घाला. हे सर्व मिश्रण रवाळ वाटून घ्या. वाटलेले मिश्रण आंबवून घ्या. आंबवलेले मिश्रण चांगले ढवळून घ्या आणि एकजीव करून त्यात मीठ घाला. आप्पे पात्र चांगले गरम करून घ्या आणि त्यात मिश्रण घाला आणि दोन्ही बाजूने गरम करून घ्या.

    हे पण वाचा

Next Story