Janmarathi

kothimbir Chi Vadi Recipe In Marathi ; कुरकुरीत आणि खमंग करा अशा कोथिंबीर वड्या

kothimbir Chi Vadi Recipe In Marathi ; कुरकुरीत आणि खमंग करा अशा कोथिंबीर वड्या वाढवतील जेवणाची चव

kothimbir Chi Vadi Recipe In Marathi
X

kothimbir Chi Vadi Recipe In Marathi ; कुरकुरीत आणि खमंग करा अशा कोथिंबीर वड्या

kothimbir Chi Vadi Recipe In Marathi ; कुरकुरीत आणि खमंग करा अशा कोथिंबीर वड्या


kothimbir Chi Vadi Recipe In Marathi ; चविष्ट आणि खरपूस कोथिबिरीच्या वड्या वाढवतील जेवणाची चव

kothimbir Chi Vadi Recipe In Marathi ; प्रवासासाठी उत्तम पदार्थ खुसखशीत कोथिंबीर वडी

  • साहित्य (kothimbir Chi Vadi Recipe In Marathi)
2-4 हिरव्या मिरच्या
2-4 लसूण
चवीनुसार मीठ
1 चमचा जिरे व ओवा
कोथिंबीर ची जुडी
1 चमचा तीळ
1/2 चमचा हळद
1 चमचा मिरची पावडर
2 चमचे तांदळाचे पीठ
1 वाटी बेसन पीठ
1 चमचा तेल

  • कृती (Kothimbir Chi Vadi Recipe In Marathi)
एका मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा जिरे व ओवा, 2-4 हिरव्या मिरच्या, 2-4 लसूण आणि चवीनुसार मीठ घालून पाणी न घालता वाटून घ्या. हे वाटण एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घ्या. त्यात निवडून स्वच्छ केलेली एक कोथिंबीरची जुडी घाला, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाला तिखट, 2 चमचे तांदळाचे, 1 वाटी बेसन पीठ एकजीव मळून घ्या. कोथिंबीरीचे पाणी सुटते त्यामुळे पाणी शक्यतो घालू नये. लागल्यास २ चमचे घाला. पीठ मिळून आल्यावर त्याचे रोल थापून घ्या. तेल लावलेल्या ट्रे मध्ये थापलेला रोल ठेवा आणि स्टीमरमध्ये 20 मिनिटे उकडून घ्या. रोल थंड झाल्यावर तव्यावर तेल टाकून शॅलो फ्राय करून घ्या.

हे पण वाचा
Next Story