Janmarathi

Kothimbir Paratha Recipe In Marathi ; स्वादिष्ट आणि आणि खमंग कोथिंबीर पराठा मुलांच्या डब्यासाठी

kothimbir paratha recipe in marathi

Kothimbir Paratha Recipe In Marathi ; स्वादिष्ट आणि आणि खमंग कोथिंबीर पराठा मुलांच्या डब्यासाठी
X

Kothimbir Paratha Recipe In Marathi ; स्वादिष्ट आणि आणि खमंग कोथिंबीर पराठा मुलांच्या डब्यासाठी

Kothimbir Paratha Recipe In Marathi ; झटपट होणारे कोथिंबीर थेपले घरच्या घरी

Kothimbir Paratha Recipe In Marathi ; नाष्ट्यासाठी करा अप्रतिम कोथिंबीर पराठे

  • साहित्य (Kothimbir Paratha Recipe In Marathi)

एक वाटी कोथिंबीर, दोन वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, पाव चमचा हळद, एक चमचा धने-जिरे पुड, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा मीठ, ओवा, तेल

  • कृती ( Kothimbir Paratha Recipe In Marathi)
एका परातीत २ वाटी गव्हाचे पीठ, अर्धा वाटी बेसन पीठ, १ छोटा चमचा हळद, १ चमचा धणे जिरे पूड, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा क्रश केलेला ओवा, निवडून सुकवलेली कोथिंबीर घाला. हे मिश्रण थोडे थोडे पाणी टाकून मळून घ्या. मळताना 1 मोठा चमचा तेल घाला. त्या पिठाचे छोटे छोटे थेपले लाटा आणि भाजून घ्या. गरम गरम थेपले तयार.

हे पण वाचा

Next Story