Janmarathi

Manchurian Chatni Recipe In Marathi ; चटपटीत आणि टेस्टी मंचुरियन बनवा अशा प्रकारे

Manchurian Chatni Recipe In Marathi ; हॉटेल सारखी मंचुरीयन चटणी बनवा घरच्या घरी

Manchurian Chatni Recipe In Marathi
X

Manchurian Chatni Recipe In Marathi ; चटपटीत आणि टेस्टी मंचुरियन बनवा अशा प्रकारे

Manchurian Chatni Recipe In Marathi ; चटपटीत आणि टेस्टी मंचुरियन बनवा अशा प्रकारे

Manchurian Chatni Recipe In Marathi ; हॉटेल सारखी मंचुरीयन चटणी बनवा घरच्या घरी

Manchurian Chatni Recipe In Marathi ; चविष्ट आणि टिकावू मंचुरीयन चटणी  • साहित्य : (Manchurian Chatni Recipe In Marathi)

६ लाल मिरच्या
२ कांदे लसणाचे
१ इंच आले
३ हिरव्या मिरच्या
चवीनुसार मीठ
१ चमचा व्हिनेगर, सोया सॉस, टोमॅटो सॉस
२ चमचा कॉर्नफ्लॉव्हर
पाणी

  • कृती : (Manchurian Chatni Recipe In Marathi)

एका बाऊलमध्ये गरमपाणी घ्या. त्यात लाल मिरच्या १५ ते २० मिनिटे भिजवून ठेवा. मिरच्या सोक झाल्यानंतर मिस्करच्या भांड्यात बाकीचे साहित्य घाला आणि बारीक वाटून घ्या. एका काढीत २ चमचे तेल घाला. मिश्रण तेल सुटेपर्यंत परतवून घ्या. त्यात १ चमचा व्हिनेगर, सोया सॉस, टोमॅटो सॉस घाला. त्यांनंतर २ चमचा कॉर्नफ्लॉव्हर थोडं पाणी घालून पातळ करा आणि कढईत टाका. चटणी घट्ट वाटली तर थोडं पाणी घातलं तरी चालेल.

हे पण वाचा

Dry Manchurian Recipe In Marathi

Sabodana Vada Recipe In Marathi

Vada Pav Chatney Recipe In Marathi

Kolhapuri Misal Recipe In Marathi

Next Story