Manchurian Rice Recipe In Marathi ; पार्टीसाठी उत्तम आणि चविष्ट मेनू वाढवेल जेवणाची लज्जत
Manchurian Rice Recipe In Marathi ; मंचुरियन राईस सोबत सेलीब्रेट करा संडे डिनर

X
Shreekala Abhinave19 Oct 2021 1:55 PM GMT
Manchurian Rice Recipe In Marathi ; पार्टीसाठी उत्तम आणि चविष्ट मेनू वाढवेल जेवणाची लज्जत
Manchurian Rice Recipe In Marathi ; मंचुरियन राईस सोबत सेलीब्रेट करा संडे डिनर
Manchurian Rice Recipe In Marathi ; सोप्या पद्धती वापरून बनवा मंचुरियन राईस
- मंचुरियनसाठी साहित्य : (Manchurian Rice Recipe In Marathi)
कोबी 3 वाटी, 1 वाटी गाजर अर्धी वाटी शिमला मिरची, कांद्याची पात मीठ 1 चमचा कॉर्न फ्लॉवर 3 चमचे मैदा 3 चमचे गरम मसाला 1 चमचा 1 चमचा बेडगी मिर्ची पावडर अर्धा चमचा सोया सॉस अर्धा चमचा मंचुरियन ग्रेव्हीसाठी कृती : (Manchurian Rice Recipe In Marathi) कॉर्नफ्लॉवर १ चमचा लसुण 10 ते 10 पाकळ्या तेल - 1 चमचा कांदा - 2 चमचे ठोबळी मिर्ची चमचे हिरवी मिर्ची 3 कांद्याची पात 1 चमचा टोमॅटो सॉस - 3 चमचे रेड चिली सॉस - 2 चमचे सोया सॉस - अर्धा चमचा मंचुरियन कृती : (Manchurian Rice Recipe In Marathi) एका बाउल मध्ये सर्व भाज्या दिलेल्या पप्रमाणामध्ये घ्या त्यात 3 चमचे मैदा आणि कॉनफ्लॉवर घ्या टाका. शक्यतो कोबीतील पाणी काढून घ्या. एकत्र केलेल्या मिश्रणात काळी मिरची पावडर, चवीनुसार मीठ, चिरलेलं आलं घाला आणि एकत्र मळून घ्या. त्याचे गोळे करून घ्या आणि कडक गरम तेलात तळून घ्या. गोळे बाजूला काढा. एका दुसऱ्या कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करत त्यात चिरलेला लसूण, हिरवी मिरची, कांद्याची पात घाला. चिमूटभर मीठ, रेड चिली सॉस, व्हिनेगर, सोया सॉस दिलेल्या प्रमाणापणे घाला. कॉर्नफ्लॉवर ची स्लरी करून फोडणीत घाला. त्यात तळलेले गोळे घाला. हवं असेल तर थोडंसं पाणी देखील घाला.- मंचुरियन राईस : (Manchurian Rice Recipe In Marathi)
साहित्य : (Manchurian Rice Recipe In Marathi)
३ वाटी चायनीस राईस बाईल कौन घ्या. साधारण ८० टक्के शिजवून घ्यावा. शिजवताना त्यात चवीनुसार (२ टीस्पून) मीठ घाला, अर्ध लिंबू, १ चमचा तेल घाला ज्यामुळे भात चिकटणार नाही.
कृती : (Manchurian Rice Recipe In Marathi)
बाईल केलेल्या राईस मध्ये ग्रेव्ही मिक्स करा. मंचुरियन राईस तयार. शेजवान चटणी सोबत सर्व्ह करा.
- हे पण वाचा
Gobi Manchurian Recipe In Marathi
Vada Pav Chutney Recipe In Marathi
Next Story