Medu Vada Recipe In Marathi ; साऊथ इंडिअन स्पेशल मेदू वडा करा अशा पद्धतीने
Medu Vada Recipe In Marathi ; क्रिस्पी आणि चविष्ट मेदू वडा करा घरच्या घरी, कुरकुरीत खमंग टेस्टमध्ये

X
Medu Vada Recipe In Marathi ; साऊथ इंडिअन स्पेशल मेदू वडा करा अशा पद्धतीने
Shreekala Abhinave3 Dec 2021 1:55 PM GMT
Medu Vada Recipe In Marathi ; क्रिस्पी आणि चविष्ट मेदू वडा करा घरच्या घरी
Medu Vada Recipe In Marathi ; साऊथ इंडिअन स्पेशल मेदू वडा करा अशा पद्धतीने
Medu Vada Recipe In Marathi ; कुरकुरीत खमंग टेस्टमध्ये
मेदू वडा करण्याचे साहित्य (Medu Vada Recipe In Marathi)
- 1 कप उडदाची डाळ
- 2 कप पाणी
- 5 ते 6 काळी मिरी
- हिरवी मिरची, आले, जिरे वाटण
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल
मेदू वडा करण्याची कृती (Medu Vada Recipe In Marathi)
- एका मोठ्या बाउल मध्ये उडीद डाळ स्वच्छ धुवून 4 तास भिजत ठेवा.
- 4 तासांनंतर डाळ मिक्सर ब्लेंडरच्या भांड्यात बारीक करा.
- मिश्रण वाटताना डाळीत कमीत कमी पाणी घाला.
- सुमारे 3 ते 4 मिनिटे मिश्रण एकाच दिशेने फेटून घ्या.
- पिठात 3 टेबलस्पून तांदळाचे पीठ घाला.
- काळी मिरी 5 ते 6, कढीपत्ता चिरलेला, पाव चमचा जिरे, हिरवी मिरची, आले, मीठ चवीनुसार घाला.
- कढईत तेल गरम करा. पाण्याचा हात लावून वडे पाडून घ्या.
- सांबर आणि खोबर्याची चटणी सोबत सर्व्ह करू शकता.
हे पण वाचा (Medu Vada Recipe In Marathi)
Mumbai Pav Bhaji Recipe In Marathi
Next Story