Janmarathi

Misal Pav Masala Recipe In Marathi ; असा करा मिसळ मसाला होईल स्वादिष्ट आणि चटकदार

Misal Pav Masala Recipe In Marathi ; रुचकर आणि झणझणीत मिसळ मसाला वापर इतर कोणत्याही भाजीसाठी

Misal Pav Masala Recipe In Marathi
X

Misal Pav Masala Recipe In Marathi ; असा करा मिसळ मसाला होईल स्वादिष्ट आणि चटकदार


Misal Pav Masala Recipe In Marathi ; असा करा मिसळ मसाला होईल स्वादिष्ट आणि चटकदार


Misal Pav Masala Recipe In Marathi ; रुचकर आणि झणझणीत मिसळ मसाला वापर इतर कोणत्याही भाजीसाठीMisal Pav Masala Recipe In Marathi ; घरच्या घरी करा तर्रीदार मिसळ पावचा बेत  • साहित्य : (Misal Pav Masala Recipe In Marathi)

15-16 लवंगी मिरची
2 बेडगी मिरची
3 कश्मीरी मिरची
1 कप धणे
2 टीस्पून जिरे
1 टीस्पून सफेद तीळ
1 टीस्पून बडीशोप
1/2 टीस्पून खसखस
1 टीस्पून सुंठ पावडर
1 चक्रफुल
1 दालचिनी एक इंच
12 काळी मिरी
12 लवंग
1 हिरवी वेलची
1 काली वेलची
2 कांदे
1 टीस्पून मीठ
1/2 इंच आलं
7-8 लसूण पाकळ्या

  • कृती (Misal Pav Masala Recipe In Marathi)

मंद आचेवर कढई गरम करा त्यात 15-16 लवंगी मिरची, 2 बेडगी मिरची, 3 कश्मीरी मिरची, 1 कप धणे, 2 टीस्पून जिरे, 1 टीस्पून सफेद तीळ, 1 टीस्पून बडीशोप, 1/2 टीस्पून खसखस, 1 टीस्पून सुंठ पावडर, 1 चक्रफुल, 1 दालचिनी एक इंच, 12 काळी मिरी, 12 लवंग, 1 हिरवी वेलची, 1 काली वेलची हे सगळे कोरडे साहित्य एकत्र करून भाजून घ्या. त्याचा रंग बदलू नये. मसाले बाजूला काढून थंड करून घ्या. मिक्सरला बारीक करून घ्या. त्यात अर्धी वाटी सुकं खोबरं, 2 कांदे उभे चिरून घातलेले. पॅन मध्ये वेगळे गरम केलेले आलं लसूण देखील त्यात टाका आणि वाटून घ्या. मसाला डब्यात काढून ठेवा.


  • हे पण वाचा

Rava Besan Laddo Recipe In Marathi

Sabudana Recipe In Marathi Language

Samosa Recipe In Marathi

Vada Pav Green Chutney Recipe In Marathi

Next Story