Palak Paneer Recipe In Marathi ; काळे न पडणारे पालक पनीर करा अशा प्रकारे
Palak Paneer Recipe In Marathi ; रेस्ट्रॉरंट स्टाईल पालक पनीर बनवा घरच्या घरी,

X
Palak Paneer Recipe In Marathi ; काळे न पडणारे पालक पनीर करा अशा प्रकारे
Shreekala Abhinave16 Dec 2021 12:35 PM GMT
Palak Paneer Recipe In Marathi ; रेस्ट्रॉरंट स्टाईल पालक पनीर बनवा घरच्या घरी
Palak Paneer Recipe In Marathi ; काळे न पडणारे पालक पनीर करा अशा प्रकारे
Palak Paneer Recipe In Marathi ; अतिशय चविष्ट आणि लज्जतदार होणारे पालक पनीर
पालक पनीर बनवण्याचे साहित्य (Palak Paneer Recipe In Marathi)
- पालक 1 जुडी
- पनीर 250 ग्रॅम
- हिरव्या मसाल्यासाठी 2 कांदे
- टोमॅटो 2
- हिरव्या मिरच्या 6
- लसूण पाकळ्या 15
- 1 इंच आले
- धणे जिरे 1 टीस्पून
- चवीनुसार मीठ
- मलई 2 चमचे
- तेल
पालक पनीर बनवण्याची कृती (Palak Paneer Recipe In Marathi)
- पालक भाजीची पूर्ण जुडी स्वच्छ धुवून 5 मिनिटे गरम पाण्यात उकळवून काढा.
- या पेक्षा अधिक काळ ठेवू नका. बाहेर काढलेले पालक बर्फाच्या थंड गर पाण्यात भिजवा.
- पालक थंड झाल्यावर मिक्सरच्या जार मध्ये पालक घाला त्यावर 2 चमचे फ्रेश क्रीम घालून मिश्रणाची बारीक पेस्टकरून घ्या.
- सोबतच पनीर मंद आचेवर हलके सोनेरी रंग मिळवे पर्यंत तळून बाजूला ठेवा.
- हिरवा मसाला तयार करण्यासाठी कांदे, टोमॅटो, मिरची, लसूण पाकळ्या, आले, धणे जिरे एकत्र बारीक वाटून मसाला बनवा.
- हा मसाला एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात जितेल सुटेपर्यंत शिजवून घ्या.
- त्यानंतर मीठ आणि पनीर घाला आणि आणखी काही मिनिटे शिजवा. झाल्यावर रोटी किंवा नान बरोबर सर्व्ह करा.
हे पण वाचा (Palak Paneer Recipe In Marathi)
Kolhapuri Appe Recipe In Marathi
Next Story