Pancake Recipe In Marathi ; झटपट होणारा संडे ब्रेकफास्ट मुलांच्या आवडीचा
Pancake Recipe In Marathi ; मुलांना आवडणारे टेस्टी पॅनकेक, चविष्ट आणि अतिशय सॉफ्ट असे पॅनकेक

X
Pancake Recipe In Marathi ; झटपट होणारा संडे ब्रेकफास्ट मुलांच्या आवडीचा
Shreekala Abhinave14 Dec 2021 1:13 PM GMT
Pancake Recipe In Marathi ; मुलांना आवडणारे टेस्टी पॅनकेक
Pancake Recipe In Marathi ; झटपट होणारा संडे ब्रेकफास्ट मुलांच्या आवडीचा
Pancake Recipe In Marathi ; चविष्ट आणि अतिशय सॉफ्ट असे पॅनकेक
पॅनकेक बनवण्याचे साहित्य (Pancake Recipe In Marathi)
- 1 कप दूध
- 200 ग्रॅम मैदा
- 2 टेस्पून बटर
- 2 टेस्पून गव्हाचे पीठ
- 4 चमचे साखर
- 1/4 टीस्पून बेकिंग सोडा
- चिमूटभर मीठ
गार्निशिंगसाठी : चॉकलेट सॉस, मध, साखर
पॅनकेक बनवण्याची कृती (Pancake Recipe In Marathi
एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये थोडे दूध आणि साखर घाला. साखर दुधात वितळवून घ्यावी. थोडे लोणी वितळवून दुधात घाला. हे मिश्रण इलेक्ट्रिक बिटरने चांगले ढवळून घ्या. त्याच बाउलमध्ये गव्हाचे पीठ,मैदा, मीठ, बेकिंग सोडा घाला आणि एकजीव करून घ्या. हे मिश्रण घट्ट वाटल्यास त्यात थोडे दूध घाला. एका नॉनस्टिक तव्यावर तेल गरम करा आणि गोल आकाराचे पॅनकेक्स बनवून घ्या. सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्या. पॅनकेक्सवर चॉकलेट सॉस, मध आणि साखरेच्या गोळ्या टाकून सजवा.
Next Story