Pani Puri Recipe In Marathi ; पाणी पुरीचा आनंद घ्या मनसोक्त पोटभरून
Pani Puri Recipe In Marathi ; चटपटीत पाणीपुरीच्या मजा घ्या कधीही, ठेल्यावरच्या पाणी पुरीचा आस्वाद घेऊयात न थांबता

X
Pani Puri Recipe In Marathi ; पाणी पुरीचा आनंद घ्या मनसोक्त पोटभरून
Shreekala Abhinave16 Dec 2021 2:54 PM GMT
Pani Puri Recipe In Marathi ; चटपटीत पाणीपुरीच्या मजा घ्या कधीही
Pani Puri Recipe In Marathi ; पाणी पुरीचा आनंद घ्या मनसोक्त पोटभरून

Pani Puri Recipe In Marathi ; ठेल्यावरच्या पाणी पुरीचा आस्वाद घेऊयात न थांबता
तिखट पाणी करण्याचे साहित्य (Pani Puri Recipe In Marathi)
- पुदिना 2 कप
- कोथिंबीर 2 कप
- चिंचेचा छोटा गोळा
- हिरव्या मिरच्या 2-3
- पाणी 2&1/2 कप
- मीठ
- भाजलेली जीरे पूड 1 टीस्पून
- काळी मिरी पावडर 2 चिमूट
- हिंग 1 चिमूट
- चाट मसाला 1 टीस्पून
गोड पाणी करण्याचे साहित्य (Pani Puri Recipe In Marathi)
- चिंच 100 ग्रॅम
- गूळ 100 ग्रॅम
- लाल मिरची पावडर 1/4 टीस्पून
- मीठ चवीनुसार
- काळी मिरी पावडर 1/4 टीस्पून
- चाट मसाला 1 टीस्पून
- भाजलेली जीरे पूड 1/2 टीस्पून
- हिंग 1 चिमूट
- पाणी 1 कप
रगडा बनवण्यासाठी साहित्य (Pani Puri Recipe In Marathi)
- उकडलेले बटाटे 3-4
- बारीक चिरलेला कांदा 1 छोटा
- कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
- लाल मिरची पावडर 1/4 टीस्पून
- काळी मिरी पावडर 1/4 टीस्पून
- हिंग 1 चिमूट
- चाट मसाला 1/2 टीस्पून
- भाजलेली जीरे पूड 1/4 टीस्पून
तिखट पाणी करण्याची कृती (Pani Puri Recipe In Marathi)
- पुदिना-कोथिंबीर-चिंचेचा पल्प, हिरव्या मिरच्या एकत्र वाटून एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये ओता.
- जिरे आणि मिरे पूड, मीठ, हिंग, चाट मसाला घालून पाणी थंड करून घ्या.
गोड पाणी करण्याची कृती (Pani Puri Recipe In Marathi)
- चिंच 100 ग्रॅम आणि गूळ 100 ग्रॅम एकत्र करून त्याचा कोळ करून घ्या.
- त्यात प्रमाणानुसार लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर, हिंग 1 चिमूट, चाट मसाला, भाजलेली जीरे पूड 1/4 टीस्पून घालून मिक्स करा
- हे पाणी फार पातळ करून नका.
रगडा बनवण्याची कृती (Pani Puri Recipe In Marathi)
- उकडलेले बटाटे किंवा उकलेले सफेद वाटणे, बारीक चिरलेला कांदा 1 छोटा, कोथिंबीर
- चवीनुसार मीठ घालून एका कढईत लपथपी शिजवून घ्या.
- त्यात लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर, हिंग 1 चिमूट, चाट मसाला 1/2 टीस्पून, भाजलेली जीरे पूड 1/4 टीस्पून व्यवस्थित शिजवून घ्या.
हे पण वाचा (Pani Puri Recipe In Marathi)
Makka Poha Chivda Recipe In Marathi
Next Story