Pav Bhaji Masala Recipe In Marathi ; हॉटेलसारख्या पाव भाजीचं गुपित आहे हे, नक्की करून पहा असा मसाला
Pav Bhaji Masala Recipe In Marathi ; पाव भाजीची चव आणि चमचमीतपणा वाढवणारा मसाला

X
Pav Bhaji Masala Recipe In Marathi ; हॉटेलसारख्या पाव भाजीचं गुपित आहे हे, नक्की करून पहा असा मसाला
Shreekala Abhinave5 Oct 2021 2:01 PM GMT
Pav Bhaji Masala Recipe In Marathi ; हॉटेलसारख्या पाव भाजीचं गुपित आहे हे, नक्की करून पहा असा मसाला, रेसिपीची चव आणि चमचमीतपणा वाढवणारा मसाला
Pav Bhaji Masala Recipe In Marathi ; टेस्टी पाव भाजी मसाला घरच्या घरी
- साहित्य : पाव कप धणे, 15 लवंग, अर्धा चमचा काळीमिरी, 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीशेप, 3 मसाला वेलची, 10 ते 12 सुक्या लाल मिरच्या संकेश्वरी किंवा पांडी आणि 1 टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पूड, 1 चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर
- कृती : वरील सर्व मसाला एका कढईत एकत्र करून मंद आचेवर कोरडा भाजत रहा. हा मसाला भाजताना सतत हलवत राहा म्हणजे तो सर्व बाजूने खमंग भाजून निघेल आणि त्याच्यातील तेल रिलीज व्हायला सुरुवात होईल. ज्याचा दरवळ आपल्याला जाणवेल. साधारण ५ मिनिटे भाजल्यानंतर गॅस बंद करा आणि भाजलेला मसाला गार होऊ द्या. गार झालेला मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून फिरवून घ्या मसाल्याची जाडसर भरड वाटून घ्या. या भरडीमध्ये वरून आमचूर, दालचिनी आणि काश्मिरी लाल मिरची पूड मिसळा. पूर्णपणे गार झालेला मसाला काहीसं ऊन दाखवून मगच हवा बंद बरणीत भरून ठेवा. अशा प्रकारे तयार करा घरगुती पाव भाजी मसाला.
- टीप : हा मसाला व्हेज पुलाव, व्हेज कोरम भाजी, ताव भाजी यासारख्या पार्टी मेन्यू मध्ये वापरू शकतो.
- हे पण वाचा

Next Story