Janmarathi

Pav Bhaji Recipe For 10 Persons In Marathi ; योग्य प्रमाण आणि अचूक पद्धतीने केली पाव भाजी 10 लोकांसाठी

Pav Bhaji Recipe For 10 Persons In Marathi ; पाव भाजी अशी 10 लोकांमध्ये झटक्यात संपून जाईल

Pav Bhaji Recipe For 10 Persons In Marathi
X

Pav Bhaji Recipe For 10 Persons In Marathi ; पाव भाजी अशी 10 लोकांमध्ये झटक्यात संपून जाईल

Pav Bhaji Recipe For 10 Persons In Marathi ; योग्य प्रमाण आणि अचूक पद्धतीने केली पाव भाजी 10 लोकांसाठी, पार्टी साठी बेस्ट आणि टेस्टी मेनू

Pav Bhaji Recipe For 10 Persons In Marathi ; पाव भाजी अशी 10 लोकांमध्ये झटक्यात संपून जाईल

Pav Bhaji Recipe For 10 Persons In Marathi ; पार्टी साठी बेस्ट आणि टेस्टी मेनू

  • साहित्य : 2 Kilo पाव भाजी / 2 किलो पावभाजी (10 लोकांसाठी) Pav Bhaji Recipe For 10 Persons In Marathi ; योग्य प्रमाण आणि अचूक पद्धतीने केली पाव भाजी 10 लोकांसाठी

Potato / बटाटा 750 ग्रॅम, फूल कोबी 250 ग्रॅम (देठ काढून वजन), मटार 250 ग्रॅम, ढोबळी मिरची 200 ग्रॅम, कांदा 250 ग्रॅम, टोमेटो 300 ग्रॅम, तेल 8 टेबलस्पून / बटर 80 ग्रॅम, आले लसुण पेस्ट 3 टीस्पून, काश्मिरी मिरची पावडर 3 टीस्पून, पावभाजी मसाला 6-7 टीस्पून, कसूरी मेथी 1 टीस्पून, मीठ 3 टीस्पून, पाणी 3 कप (800ml)

  • कृती : Pav Bhaji Recipe For 10 Persons In Marathi ; योग्य प्रमाण आणि अचूक पद्धतीने केली पाव भाजी 10 लोकांसाठी

कुकरच्या 3 टेबलस्पून तेल घ्या तेल चांगले गरम झाल्यावर त्याच 1 चमचा जिरे घाला. जिरे तडतडल्यावर शिमला मिरची सोडून सगळ्या भाज्या घालून घ्या. टोमॅटो मात्र अर्धाच घाला. त्यात 3 टीस्पून आणि 2 टीस्पून काश्मिरी मिरची पावडर घाला. 3 ते 4 मिनिटे गॅस मोठा करून भाज्या परतवून घ्या आणि त्यात 1 क्यूब बटर सोबत पाव कप पाणी घाला. कुकरला 3 शिट्या काढून घ्या. कुकरमधून वाफ गेल्यावर मॅशरने भाज्या मॅश करून घ्या. जाड तळाचे भांडे घ्या त्यात 3 टेबलस्पून तेल टाका त्यासोबत 50 गरम बटर पूर्ण वितळत नाही तोच शिमला मिरची घालून परतवायला सुरुवात करा. साधारण 3 ते 4 मिनिटे परतवल्यावर कांदा घाला. त्यात 3 टीस्पून आलं लसूण पेस्ट घाला आणि परतावा तसेच अर्धा उरलेला टोमॅटो घालून मसाला आणखी परतवून घ्या. हा मसाला सुद्धा मॅशरने मॅश करून घ्या. भांड्याच्या तळाशी मसाला बाजूला करून आणखी थोडंसं बटर घाला. बटर वतळत आल्यावर त्यात 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि 3 टीस्पून पावभाजी मसाला टाका मसाला बटरमध्ये मिसळून घ्या आणि 1 मिनिटभर परतवून भांड्यातील मसाल्यात चांगला मिक्स करून घ्या. त्यात 1 टेबलस्पून कसूर मेथी आणि कुकरमधील मॅश केलेली भाजी.टाका. भाजी चांगली मसाल्यासोबत एकजीव करून घ्या त्यात 2 कप पाणी घाला. बाजारासारखी चव आणण्यासाठी भाजीवर 1 चमचा बटर आणि दीड चमचा पाव भाजी मसाला घालून भाजत मिसळा. भाजीवर झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनिटे वाफ काढा भाजी पातळ दिसल्यास गॅस मोठा करून शिजवू नये भाजी थंड झाल्यावर घट्ट होते.

Pav Bhaji Recipe For 10 Persons In Marathi ; योग्य प्रमाण आणि अचूक पद्धतीने केली पाव भाजी 10 लोकांसाठी


हे पण वाचा

Paneer Pav Bhaji Masala Recipe In Marathi

Mumbai Pav Bhaji Masala Recipe In Marathi

Pav Bhaji Masala Recipe In Marathi

Next Story