Pineapple Cake Recipe In Marathi ; कोणत्याही सेलिब्रेशनसाठी बनवा असा टेस्टी पायनॅपल केक
Pineapple Cake Recipe In Marathi ; सॉफ्ट आणि लज्जतदार पायनॅपल केक, घरच्या घरी बनवा पायनॅपल केक

X
Pineapple Cake Recipe In Marathi ; कोणत्याही सेलिब्रेशनसाठी बनवा असा टेस्टी पायनॅपल केक
Shreekala Abhinave21 Dec 2021 9:12 AM GMT
Pineapple Cake Recipe In Marathi ; सॉफ्ट आणि लज्जतदार पायनॅपल केक
Pineapple Cake Recipe In Marathi ; कोणत्याही सेलिब्रेशनसाठी बनवा असा टेस्टी पायनॅपल केक

Pineapple Cake Recipe In Marathi ; घरच्या घरी बनवा पायनॅपल केक
पायनॅपल केकसाठी लागणारे साहित्य (Pineapple Cake Recipe In Marathi)
- 1 कप मैदा
- 1 टीस्पून बेकिंग पावडर
- चिमूटभर मीठ
- 1 कप साखर
- 1 कप ताक
- 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स
- 1/4 कप तेल
- 1/4 कप साखर सिरप
- 1 टीस्पून कॉर्नफ्लोर
- 1/4 कप अननस क्रश
पायनॅपल केक बनवण्याची कृती (Pineapple Cake Recipe In Marathi)
- एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये केकचे बॅटर बनविण्यासाठी मैदा, बेकिंग पावडर, मीठ एकत्र चाळून घ्या.
- एका दुसऱ्या बाऊलमध्ये बटर मिल्क आणि साखर साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत इलेक्ट्रिक बिटरने एकत्र करून घ्या.
- या मिश्रणात बेकिंग सोडा घाला आणि फुगे दिसेपर्यंत 5 मिनिटे सेट होऊ द्या.
- त्याच मिश्रणात व्हॅनिला इसेन्स घाला आणि मोठ्या बाऊलमध्ये असलेल्या कोरड्या घटकांमध्ये ओले घटक मिसळा आणि एकसंध बॅटर बनवून घ्या.
- पिठात 1/4 कप तेल घालून मिक्स करा.
- हे मिश्रण 7" इंचाच्या केक टिनमध्ये ओता.
- मायक्रोवेव्हमध्ये 4 मिनिटे 180C तापमानावर प्रीहीट करून ठेवा.
- प्रीहिटेड ओव्हनमध्ये 35-40 मिनिटांसाठी हा केक बेक करून घ्या.
- केक पूर्णपणे थंड झाल्यावर त्याचे दोन थरांमध्ये विभाजन करा.
- अननसाचे तुकडे, शुगर सिरप, पायनॅपल जेली, व्हीप क्रीम लावून केकचा पहिला थर तयार करा.
- हीच पद्धत दुसऱ्या लेअरवर सुद्धा करा.
हे पण वाचा (Pineapple Cake Recipe In Marathi)
Next Story