Rasmalai Cake Recipe In Marathi ; रसमलाई केक कोणत्याही पार्टीत स्वतःची रंगत आणेल असा
Rasmalai Cake Recipe In Marathi ;

X
Rasmalai Cake Recipe In Marathi ; रसमलाई केक कोणत्याही पार्टीत स्वतःची रंगत आणेल असा
Shreekala Abhinave11 Dec 2021 9:19 AM GMT
Rasmalai Cake Recipe In Marathi ; अतिशय रिच आणि चविष्ट असा रसमलाई केक
Rasmalai Cake Recipe In Marathi ; रसमलाई केक कोणत्याही पार्टीत स्वतःची रंगत आणेल असा
Rasmalai Cake Recipe In Marathi ; एकदा तरी नक्की करून पहा रसमलाई केक घरच्या घरी
रसमलाई केकचे साहित्य (Rasmalai Cake Recipe In Marathi)
- 1 कप दूध
- 1/3 कप बटर
- 3 चमचे दूध पावडर
- केसर
- 1.5 कप मैदा
- 3/4 कप साखर पावडर
- 1 टेबलस्पून कॉर्न फ्लोअर
- 1 टीस्पून बेकिंग पावडर
- 1/2 टीस्पून बेकिंग सोडा
- 1/2 टीस्पून वेलची पावडर
- 1 टीस्पून बारीक कापलेला पिस्ता
- 2 टीस्पून लिंबाचा रस
- 1 कप व्हिप क्रीम
- 1/2 टीस्पून वेलची पावडर
- 2 थेंब पिवळा रंग रसमलाई
- कोरड्या गुलाबाच्या पाकळ्या
- चिरलेला पिस्ता
- चांदीचा वार्क
रसमलाई केकची कृती (Rasmalai Cake Recipe In Marathi)
- एका मिक्सिंग बाऊलमध्ये दूध, बटर, मिल्क पावडर एकत्र करून मिक्स करा.
- त्यात मैदा, साखर, 1 टेबलस्पून कॉर्न फ्लोअर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
- त्यात पिस्त्याचे बारीक तुकडे, 2 टीस्पून लिंबाचा रस देखील घाला.
- हे सर्व मिश्रण 6 इंचाच्या केक मध्ये ओता.
- त्यापूर्वी टिनला आतून बटरने ग्रीस करा आणि त्यावर मैदा डस्ट करा.
- केक ओव्हनमध्ये बेक करा किंवा कुकरमध्ये स्टॅन्ड ठेवून शिटी न लावता 30 मिनिटे बेक करा. सोबत 1 कप व्हिप क्रीम घ्या ती इलेक्ट्रिक व्हिपरने व्हीप करून घ्या.
- त्यात 1/2 टीस्पून वेलची पावडर थेंबभर केसर फूड कलर घाला आणि एकजीव करून घ्या.
- बेक करून काढलेला केक थंड झाल्यावर त्याचे तीन भाग करून घ्या.
- केकच्या लेअरवर रसमलाईचे दूध, क्रीम आणि रसमलाईचे तुकडे याप्रमाणे दोन्ही लेअर रचून घ्या.
- त्यावर रसमलाई आणि गुलाबाच्या पाकळ्या सजवून सर्व्ह करा.
हे पण वाचा (Rasmalai Cake Recipe In Marathi)
Next Story