Janmarathi

Rava Besan Ladoo Recipe In Marathi ; हलवायाकडील लाडू देखील पडतील फिके अशा पद्धतीने करा रवा बेसन लाडू घरीच

Rava Besan Ladoo Recipe In Marathi ; रवा बेसन लाडू करायला अतिशय सोपे आणि स्वादिष्ट, हलवाया पेक्षा देखील होतील उत्तम

Rava Besan Ladoo Recipe In Marathi
X

Rava Besan Ladoo Recipe In Marathi ; हलवायाकडील लाडू देखील पडतील फिके अशा पद्धतीने करा रवा बेसन लाडू घरीच


Rava Besan Ladoo Recipe In Marathi ; हलवायाकडील लाडू देखील पडतील फिके अशा पद्धतीने करा रवा बेसन लाडू घरीच


Rava Besan Ladoo Recipe In Marathi ; रवा बेसन लाडू वाढवतील दिवाळीच्या फरळाची चव अधिक


Rava Besan Ladoo Recipe In Marathi ; रवा बेसन लाडू करायला अतिशय सोपे आणि स्वादिष्ट


साहित्य : (Rava Besan Ladoo Recipe In Marathi)

1 बारीक रवा
1 कप साखर
1/2 कप बेसन
1/2 कप साजूक तूप
आवडीनुसार सुकामेवा (बदाम आणि काजू)
पाव चमचा वेलची पूड
१/२ कप पाणी
पिस्त्याचे काप

कृती : (Rava Besan Ladoo Recipe In Marathi)

एका कढईत 2 चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात 1 बारीक रवा घाला आणि मध्यम आचेवर साधारण 8 मिनिटे सोनेरी रंग मिळेपर्यंत भाजून घ्या. भाजलेला रवा एका वेगळ्या ताटात काढून घ्या. त्याच कढईत उरलेले सर्व तूप, बेसन घाला आणि हलके होईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्या. बेसन चांगले भाजल्यावर रवा घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा. त्यात कोरडे शेंगदाणे घालून देखील मिक्स करा. साखरेचा पाक करण्यासाठी कढईत साखर घ्या आणि पाणी घाला. पाण्यात मिसळलेली साखर घट्ट होईपर्यंत ५ मिनिटे शिजवून घ्या. एकतारी पाक झाल्यावर गॅस बंद करा आणि वेलची पूड घाला. साखरेचा पाक रवा बेसन मिश्रणात टाका आणि चांगले मिसळा. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत सुमारे 30 मिनिटे झाकून ठेवा. मिळून आलेल्या मिश्रणाचे लाडू बांधा आणि पिस्त्यांनी सजवा.

हे पण वाचा

Samosa Recipe In Marathi

Rava Appe Recipe In Marathi

Mumbai Pav Bhaji Recipe In Marathi

Next Story