Janmarathi

Samosa Chatni Recipe In Marathi ; समोसा साठी घरगुती चटकदार चटणी

Samosa Chatni Recipe In Marathi ; समोसा सोबत इतर कोणत्याही चाट साठी वापरता येईल अशी चटणी

Samosa Chatni Recipe In Marathi ; समोसा साठी घरगुती चटकदार चटणी
X


Samosa Chatni Recipe In Marathi ; समोसा साठी घरगुती चटकदार चटणी, समोसा सोबत इतर कोणत्याही चाट साठी वापरता येईल अशी


Samosa Chatni Recipe In Marathi ; समोसा चटणी बाजार सारखी झटपट होईल आणि बऱ्याच वेळेसाठी टिकेल अशी


Samosa Chatni Recipe In Marathi ; समोसा चटणी बाजार सारखी


  • साहित्य (samosa chatni recipe in marathi)
1 कप साखर
२ टेबलस्पून चिंच
अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स
अर्धा टीस्पून पेक्षा जास्त ऑरेंज फूड कलर
१ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर
अर्धा टीस्पून मीठ

  • कृती (samosa chatni recipe in marathi)

एका वाटीत चिंच काढून घ्या त्यावर कडक गरम पाणी घाला. वाटीवर झाकण ठेवून १५ मिनिटे चिंच नरम करून घ्या. चिंच पाण्यात कुस्करून घ्या त्यातून निघालेला रस चाळणीतून चालून घ्या आणि चोथा दुसऱ्या कामात वापरुन घ्या. चिंचेचा निघालेला कोळ एका वाटीत ठेवा. दुसऱ्या वाटीत १ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घ्या त्यात २ टेबलस्पून पाणी घाला. कॉर्नफ्लॉवर स्लरी करून बाजूला ठेवा. एका पातेल्यात २ कप पाणी घ्या. त्यात 1 कप साखर घाला. त्या पाण्यात चिंचेचा कोळ, ऑरेंज फूड कलर देखील घाला आणि ५ मिनिटे उकळून घ्या. तसेच चिली फ्लेक्स, कॉर्नफ्लॉवरची स्लरी थोडी थोडी टाका. पुढे १५ मिनिटे माध्यम आचेवर चटणी चांगली उकळून घ्या. चटणीत मीठ घाला. चटणी थंड झाल्यावर थोडीशी घट्ट होईल.

हे पण वाचा
Next Story