Paneer Pav Bhaji Recipe In Marathi : अशी टेस्टी मलाईदार पनीर पाव भाजी नक्की करा घरी
Special Paneer Pav Bhaji Recipe In Marathi : लबाबदार पनीर पाव भाजी बनवायला आहे अतिशय सोपी, घरगुती पार्टीचा उत्तम मेन्यू बनेल

X
Shreekala Abhinave5 Oct 2021 11:11 AM GMT
White Dhokla Recipe In Marathi
Paneer Pav Bhaji Recipe In Marathi : अशी टेस्टी मलाईदार पनीर पाव भाजी नक्की करा घरी ; घरगुती पार्टीचा उत्तम मेन्यू
Special Paneer Pav Bhaji Recipe In Marathi : लबाबदार पनीर पाव भाजी बनवायला आहे अतिशय सोपी
- साहित्य : बटर 2 टेस्पून + तेल 1 टीस्पून, जीरा 1 टीस्पून, कांदा ½ कप (चिरलेला, 5 लाल मिरची 4-5 काश्मिरी मिरच्यांची पेस्ट, 8 लसणाची पेस्ट, शिमला मिरची ½ कप (चिरलेला), फुलकोबी ½ कप (उकडलेले आणि किसलेले), हिरवे वाटाणे ½ कप (ब्लँचेड), बीटरूट 2 चमचे (उकडलेले आणि मॅश केलेले), टोमॅटो 1 कप (चिरलेला), चवीनुसार मीठ, हळद पावडर ½ टीस्पून, धने पावडर 1 टीस्पून, पाव भाजी मसाला 2 टेस्पून, पाणी 200 मि.ली, पनीर 400 ग्रॅम, गरम मसाला एक चिमूटभर, लिंबाचा रस 1 टीस्पून, ताजी कोथिंबीर १ चमचा (चिरलेली), बटर 1 टीस्पून हे पण वाचा Mumbai Pav Bhaji Recipe in Marathi
- कृती : बटर 2 टेस्पून + तेल 1 टीस्पून मध्यम आचेवर गरम करा. त्यात 1 टीस्पून जिरे घाला आणि काही सेकंद परतवा. बारीक चिरलेला ½ कप कांडा घाला आणि तो ट्रान्सलुसन्ट होईपर्यंत भाजा. 4-5 काश्मिरी लाल मिरच्या आणि 8 लसणाची पेस्ट करून घाला यापेस्टमधून तेल निघेपर्यंत परतवा. भाज्यांमध्ये चवीनुसार मीठ, हळद, धने पावडर आणि पाव भजी मसाला दिलेल्या प्रमाणानुसार घाला आणि कुकरमधून 3 शिट्या काढून घ्या. कुकर थंड झाल्यावर मॅशरने चांगले मॅश करून घ्या. भाजी 4-5 मिनिटे शिजवा.त्यात थोडे पाणी घाला आणि पुढे 3-4 मिनिटे शिजवत रहा. पनीर क्यूब किसून भाजीत घाला आणखी 4-5 मिनिटे शिजवणे मंद आचेवर सुरू ठेवा. भाजीत गरम मसाला, लिंबाचा रस, ताजी चिरलेली कोथिंबीर आणि बटर घाला. गरमागरम आणि तोंडाला पाणी सुटेल अशी टेस्टी पनीर पाव भाजी तयार होईल. त्यासोबत टोस्टेड पाव सर्व्ह करा.
- टीप : भाजीत मलाई पनीर घातल्यास अधिक उत्तम
हे पण वाचा
Instant Besan Dhokla In Marathi
White Dhokla Recipe In Marathi
Rava Besan Dhokla Recipe In Marathi
Khaman Dhokla Recipe in Marathi
Next Story