Janmarathi

Mix Daliche Appe Recipe In Marathi ; मिश्र डाळीचे आप्पे स्वादिष्ट आणि पौष्टिक सुद्धा

Mix Daliche Appe Recipe In Marathi ; मुलांच्या डब्यांसाठी उत्तम आणि सात्विक पदार्थ आप्पे, खमंग आणि चटपटीत पारंपरिक नाष्ट्याची रेसिपी

Mix Daliche Appe Recipe In Marathi
X

Mix Daliche Appe Recipe In Marathi ; मिश्र डाळीचे आप्पे स्वादिष्ट आणि पौष्टिक सुद्धा

Mix Daliche Appe Recipe In Marathi ; मिश्र डाळीचे आप्पे स्वादिष्ट आणि पौष्टिक सुद्धा, मुलांच्या डब्यांसाठी उत्तम आणि सात्विक पदार्थ आप्पे

Mix Daliche Appe Recipe In Marathi ; खमंग आणि चटपटीत पारंपरिक नाष्ट्याची रेसिपी

Mix Daliche Appe Recipe In Marathi ; मुलांच्या डब्यांसाठी उत्तम आणि सात्विक पदार्थ आप्पे

  • साहित्य (Mix Daliche Appe Recipe In Marathi)
तांदूळ 1 कप
हरभरा डाळ अर्धी वाटी
तूर डाळ-2 चमचे
मसूर डाळ-2 चमचे
मूग डाळ-2 चमचे
हिरवी मिरची-3
लसूण-4-5 पाकळ्या
थोडीशी लसणाची पात
मीठ-चवीनुसार
पाणी -आवश्यकतेनुसार
तेल-2 चमचे
  • कृती (Mix Daliche Appe Recipe In Marathi)
एका मोठ्या बाऊलमध्ये 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी चणा (हरभरा) डाळ, 2 चमचे मूग डाळ, 2 चमचे तूर डाळ आणि 2 चमचे मसूर डाळ घेतली आहे. कोमट पाण्यात तांदूळ आणि डाळी वेगवेगळे 5 तास भिजवा. त्यानंतर भिजवलेल्या डाळी मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, थोडीशी कांद्याची पात आणि 2 ते 3 चमचे पाणी घालून वाटून घ्या . वाटलेली डाळ एक भांड्यात काढून घ्या. तसेच तांदूळ ही थोडेसे पाणी घालून वाटून घ्या. तांदळाचे मिश्रण रवाळ ठेवा. दोन्ही मिश्रण एक जीव करून घ्या. मिश्रण खूप पातळ आणि घट्ट करू नका. हे मिश्रण रात्रभर आंबवून घ्या. त्यामुळे आप्पे जाळीदार होतात. मिश्रणाचे दोन भाग करा. एका भागात बारीक चिरलेला कांडा टोमॅटे घाला, मीठ चवीनुसार घाला. मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. माध्यम आचेवर आप्पे पात्र गरम करून घ्या पात्राला आतून तेल लावून घ्या. सर्व साच्यात मिश्रण टाका. मंद आचेवर आप्पे झाकण ठेवून वाफवून घ्या. खालून देखी हीच कृती करा. चटणी सोबत सर्व्ह करा.
हे पण वाचा
Next Story