Thalipeeth Recipe In Marathi ; सकाळचा नाश्त्यासाठी करा हा पदार्थ दिवसाची सुरुवात होईल खमंग
Thalipeeth Recipe In Marathi ; खुसखुशीत आणि खमंग थालीपीठ आणि लोणचं, झटपट होणारे थालीपीठ पौष्टिक आणि चविष्ट

X
Thalipeeth Recipe In Marathi ; सकाळचा नाश्त्यासाठी करा हा पदार्थ दिवसाची सुरुवात होईल खमंग
Shreekala Abhinave21 Dec 2021 7:35 AM GMT
Thalipeeth Recipe In Marathi ; खुसखुशीत आणि खमंग थालीपीठ आणि लोणचं
Thalipeeth Recipe In Marathi ; सकाळचा नाश्त्यासाठी करा हा पदार्थ दिवसाची सुरुवात होईल खमंग
Thalipeeth Recipe In Marathi ; झटपट होणारे थालीपीठ पौष्टिक आणि चविष्ट
थालीपीठ करण्याचे साहित्य (Thalipeeth Recipe In Marathi)
- 1 वाटी भाजणीचे पीठ
- 1 1/2कांदे बारीक चिरलेले
- 1/4 टीस्पून हळद पावडर
- 7 ते 8 लसूण चिरलेला
- 1 टीस्पून धने आणि जिरे पावडर
- 1 चमचा मिक्स मसाला
- कोथिंबीरीची पाने
- चवीनुसार मीठ
- पाणी
- तेल
थालीपीठ करण्याची कृती (Thalipeeth Recipe In Marathi)
- सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात भाजणीचे पीठ, चिरलेले कांदे, हळद, लसूण, धने आणि जिरे पावडर, मसाला, धणे, मीठ दिलेल्या प्रमाणावर एकत्र करा.
- भाकरीसारखे थापता येईल इतकेच पाणी घालून पीठ ओले करा आणि एकजीव करून घ्या.
- हे मिश्रण बाजूला ठेवा आणि तवा गरम करून घ्या.
- एका प्लास्टिकच्या शीटमध्ये पिठाचा गोळा ठेवून थापून घ्या.
- ओले कापड पसरवून त्यावर पाण्याच्या हाताने गोळा थापून तव्यावर घाला दोन्ही बाजूने भाजून घ्या.
- भाजलेल्या थालीपिठावर लोणी किंवा बाबतर घालून लोणच्या सोबत सर्व्ह करा.
हे पण वाचा (Thalipeeth Recipe In Marathi)
Next Story