Janmarathi

Vada Pav Chutney Recipe In Marathi ; वडापावची चटकदार झणझणीत सुकी चटणी

Vada Pav Chutney Recipe In Marathi ; खोबऱ्याची सुकी चटणी वडापाव सोबत वापर इतर कोणत्याही पदार्थासोबत

Vada Pav Chutney Recipe In Marathi
X

Vada Pav Chutney Recipe In Marathi ; वडापावची चटकदार झणझणीत सुकी चटणी

(Vada Pav Chutney Recipe In Marathi) वडापावची चटकदार झणझणीत सुकी चटणी

(Vada Pav Chutney Recipe In Marathi) खोबऱ्याची सुकी चटणी वडापाव सोबत वापर इतर कोणत्याही पदार्थासोबत

Vada Pav Chutney Recipe In Marathi ; वडापावची लज्जत वाढवणारी खमंग चटणी

साहित्य : (Vada Pav Chutney Recipe In Marathi)
1 कप सुके खोबरे
15-20 लसणाच्या पाकळ्या
7-8 सुक्या लाल मिरच्या
मीठ चवीनुसार
कृती : (Vada Pav Chutney Recipe In Marathi)
एका कढईत लाल सुक्या मिरच्या, खोबरे भाजून घ्या. भाजलेल्या मिरच्या खोबरे वाटून घ्या. त्त्यात लसूण ठेचून घाला, चवीनुसार मीठ घाला. वडापावचू सुकी चटणी तयार

हे पण वाचा
Next Story