Janmarathi

Vada Pav Green Chutney Recipe In Marathi ; वडापावची चटकदार हिरवी चटणी बराच काळ टिकणारी

Vada Pav Green Chutney Recipe In Marathi ; अशी करा हिरवी चटणी आणि खा कोणत्याही स्नॅक्स सोबत,

Vada Pav Green Chutney Recipe In Marathi
X

Vada Pav Green Chutney Recipe In Marathi ; वडापावची चटकदार हिरवी चटणी बराच काळ टिकणारी

Vada Pav Green Chutney Recipe In Marathi ; वडापावची चटकदार हिरवी चटणी बराच काळ टिकणारी

Vada Pav Green Chutney Recipe In Marathi ; अशी करा हिरवी चटणी आणि खा कोणत्याही स्नॅक्स सोबत

Vada Pav Green Chutney Recipe In Marathi ; वडापावला अधिक चविष्ट बनविणारी हिरवी चटणी

  • साहित्य : (Vada Pav Green Chutney Recipe In Marathi)
4 चमचे नमकीन बूंदी
1-2 चमचे भाजलेली चणा डाळ
आवश्यकतेनुसार पाणी/दही
8-10 हिरव्या मिरच्या
आले/अद्रक चा एक तुकडा
3-4 लसूण पाकळ्या
1/2 टीस्पून जिरे
1 कप ताजी कोथिंबीर
मूठभर पुदिन्याची पाने (पर्यायी)
2 चमचे लिंबाचा रस
1 टीस्पून खडा नमक/रॉक मीठ

  • कृती : (Vada Pav Green Chutney Recipe In Marathi)
एका मिक्सरच्या भांड्यात वरील सर्व साहित्य प्रमाणानुसार घाला. कमीत कमी प्रमाणात पाणी घालून चटणी वाटून घ्या. काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. पंधरा दिवस आरामशीर टिकेल.

  • हे पण वाचा
Next Story