Janmarathi

Veg Biryani Recipe In Marathi ; अतिशय सोपी आणि चवीमध्ये देखील उत्कृष्ट अशी व्हेज बिर्याणी

Veg Biryani Recipe In Marathi ; अशी करा व्हेज बिर्याणी घरच्या घरी कमीत कमी वेळेत, पौष्टिक आणि स्वादिष्ट व्हेज बिर्याणी घरगुती पार्टीसाठी उत्तम पर्याय

Veg Biryani Recipe In Marathi ; अतिशय सोपी आणि चवीमध्ये देखील उत्कृष्ट अशी व्हेज बिर्याणी
X

Veg Biryani Recipe In Marathi ; अतिशय सोपी आणि चवीमध्ये देखील उत्कृष्ट अशी व्हेज बिर्याणी

Veg Biryani Recipe In Marathi ; अशी करा व्हेज बिर्याणी घरच्या घरी कमीत कमी वेळेत


Veg Biryani Recipe In Marathi ; अतिशय सोपी आणि चवीमध्ये देखील उत्कृष्ट अशी व्हेज बिर्याणी

Veg Biryani Recipe In Marathi ; पौष्टिक आणि स्वादिष्ट व्हेज बिर्याणी घरगुती पार्टीसाठी उत्तम पर्याय

व्हेज बिर्याणीसाठी साहित्य ( Veg Biryani Recipe In Marathi)


  • बासमती तांदूळ 2 कप
  • सोया चंक 1/4 कप
  • तेल 4-5 टेबलस्पून
  • साजूक तूप 2 टेबलस्पून
  • काजू 10-१२
  • पनीर 125 ग्रॅम
  • उभा पातळ चिरलेला 3 मोठे कांदे
  • तळलेला कांदा 2 टेबलस्पून
  • जीरे 1 टीस्पून
  • तमालपत्र २
  • हिरवी वेलची ४
  • काळी मिरी 7-8
  • लवंग 6-7
  • दालचिनी 1
  • टोमॅटो 1 मोठा
  • बटाटा 1 मध्यम आकाराचा
  • गाजर तुकडे 1/2 कप
  • फ्लॉवर 1 कप
  • फरसबी 1 कप
  • मटार 1 कप
  • मीठ चवीनुसार
  • हळद 1/2 टीस्पून
  • आले लसुण पेस्ट 1 टीस्पून
  • लाल मिरची पावडर 1 टीस्पून
  • गरम मसाला पावडर 1 टीस्पून
  • धणे पूड 1&1/2 टीस्पून
  • किचन किंग मसाले 2 टीस्पून
  • हिरव्या मिरच्या 4-5 उभ्या चिरलेल्या
  • पुदिना 1/2 कप
  • ताजे दही 1/2 कप
  • पाणी 1/2 कप

व्हेज बिर्याणीची कृती (Veg Biryani Recipe In Marathi)


  • सर्वप्रथम एक बाऊलमध्ये तांदूळ भिजत घाला. तसेच आणखी एका बाऊलमध्ये गरम पाणी घेऊन त्यात सोयाचंक्स सुद्धा भिजायला घाला.
  • पाच मिनिटांनी त्यातील पाणी पिळून काढून टाका. दुसरीकडे एक जडबुडाचे पातेले गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा.
  • त्यात ५ टेबलस्पून तेल घाला आणि २ टेबलस्पून तूप देखील घाला.
  • तेल गरम झाल्यावर त्यात काजू तळून घ्या. काजू सोनेरी रंगावर आल्यावर काढून घ्या. पनीर देखील सोनेरी रंगावर टाळून घ्या.
  • उरलेल्या तेलात पाव चमचा मीठ घालून कांदा तळून घ्या.
  • तळलेला कांदा बाजूला काढा आणि त्यात जिरे घाला जिरे तडतडल्यावर प्रमाणात दिलेला खडा मसाला आणि परतवून घ्या.
  • त्यानंतर त्यात टोमॅटो तुकडे करून घाला. त्यात भाज्या दिलेल्या प्रमाणानुसार घालून द्या.
  • भाज्यांपुरतं मीठ घाला आणि मोठ्या आचेवर परतवून घ्या.
  • भाज्या काहीशा कडक होतात. पाव चमचा हळद आणि आले लसून पेस्ट घाला.
  • या पेस्टचा कच्चा वास जाई पर्यंत परतुंवा घ्या.
  • तळलेला कांदा घाला. त्यातील थोडासा वाचवून ठेवा लेअर देताना आणि गार्निशिंग साठी.
  • हिरव्या मिरच्या अशाच टाका. पुदिना देखील घाला. लाल मिरची पावडर 1 टीस्पून, गरम मसाला पावडर 1 टीस्पून, धणे पूड 1&1/2 टीस्पून, किचन किंग मसाले 2 टीस्पून असे सगळे पावडर मसाले, ताजे दही, पनीर एकत्र घाला आणि चांगले ढवळून घ्या.
  • हा मसाला मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्या. अर्धी वाटी पाणी भाज्यात घाला.
  • त्यावर भात घाला. भाताच्या लेअरवर थोडासा गरम मसाला, तूप, तळलेला कांदा, पुदिन्याची पाने घालून अडीच वाटी पाणी घालून शिजवून घ्या.
  • हीच सगळी पद्धत कुकरमध्ये केल्यास एका शेतीमध्ये ही बिर्याणी रेडी होते. नक्की करून पहा घरच्या मिळेल हॉटेलसारखी चव

हे पण वाचा (Veg Biryani Recipe In Marathi)


Next Story