Janmarathi

Veg Manchurian Recipe In Marathi ; मुलांच्या आवडीचे टेस्टी आणि यम्मी व्हेज मंचुरियन

Veg Manchurian Recipe In Marathi ; पावसाळ्याचा आनंद घ्या व्हेज मंचुरियन या इंडो चायनीज रेसिपीसोबत

Veg Manchurian Recipe In Marathi
X

Veg Manchurian Recipe In Marathi ; मुलांच्या आवडीचे टेस्टी आणि यम्मी व्हेज मंचुरियन


Veg Manchurian Recipe In Marathi ; मुलांच्या आवडीचे टेस्टी आणि यम्मी व्हेज मंचुरियन


Veg Manchurian Recipe In Marathi ; पावसाळ्याचा आनंद घ्या व्हेज मंचुरियन या इंडो चायनीज रेसिपीसोबत

Veg Manchurian Recipe In Marathi ; झटपट होतील असते घरच्या घरी बनवा व्हेज मंचुरियन



  • साहित्य : (Veg Manchurian Recipe In Marathi)

कोबी 3 वाटी,
1 वाटी गाजर
अर्धी वाटी शिमला मिरची, कांद्याची पात
मीठ 1 चमचा
कॉर्न फ्लॉवर 3 चमचे
मैदा 3 चमचे
गरम मसाला 1 चमचा
1 चमचा बेडगी मिर्ची पावडर
अर्धा चमचा
सोया सॉस अर्धा चमचा

  • ग्रेव्हीसाठी साहित्य : (Veg Manchurian Recipe In Marathi)
कॉर्नफ्लॉवर १ चमचा
लसुण १o ते १२ पाकळ्या
तेल - १ चमचा
कांदा - २ चमचे
ठोबळी मिर्ची ३ चमचे
हिरवी मिर्ची ३
कांद्याची पात १ चमचा
टोमॅटो सॉस - 3 चमचे
रेड चिली सॉस - 2 चमचे
सोया सॉस - अर्धा चमचा

  • कृती : (Veg Manchurian Recipe In Marathi)

एका बाउल मध्ये सर्व भाज्या दिलेल्या पप्रमाणामध्ये घ्या त्यात 3 चमचे मैदा आणि कॉनफ्लॉवर घ्या टाका. शक्यतो कोबीतील पाणी काढून घ्या. एकत्र केलेल्या मिश्रणात काळी मिरची पावडर, चवीनुसार मीठ, चिरलेलं आलं घाला आणि एकत्र मळून घ्या. त्याचे गोळे करून घ्या आणि कडक गरम तेलात तळून घ्या. गोळे बाजूला काढा. एका दुसऱ्या कढईत २ टेबलस्पून तेल गरम करत त्यात चिरलेला लसूण, हिरवी मिरची, कांद्याची पात घाला. चिमूटभर मीठ, रेड चिली सॉस, व्हिनेगर, सोया सॉस दिलेल्या प्रमाणापणे घाला. कॉर्नफ्लॉवर ची स्लरी करून फोडणीत घाला. त्यात तळलेले गोळे घाला. हवं असेल तर थोडंसं पाणी देखील घाला.

  • हे पण वाचा

Besan Ladoo Recipe In Marathi

Misal Pav Masala Recipe In Marathi

Kothimbir Chi Vadi Recipe In Marathi

Cabbage Manchurian Recipe In Marathi

Next Story