Janmarathi

White Dhokla Recipe In Marathi ; लुसलुशीत आणि चवदार पांढरा शुभ्र ढोकळा, अगदी तोंडात विरघळेल असा बनवा घरच्या घरी

White Dhokla Recipe In Marathi ; सफेद ढोकळा नक्की करून पहा घरच्या घरी, चविष्ट आणि पौष्टिक असा ढोकळा

White Dhokla Recipe In Marathi ;
X

White Dhokla Recipe In Marathi ; लुसलुशीत आणि चवदार पांढरा शुभ्र ढोकळा, अगदी तोंडात विरघळेल असा बनवा घरच्या घरी


    White Dhokla Recipe In Marathi, लुसलुशीत आणि चवदार पांढरा शुभ्र ढोकळा, अगदी तोंडात विरघळेल असा बनवा घरच्या घरी

    White Dhokla recipe in Marathi ; सफेद ढोकळा नक्की करून पहा घरच्या घरी, चविष्ट आणि पौष्टिक असा ढोकळा


White Dhokla Recipe In Marathi,

  • साहित्य :- (white dhokla recipe in marathi)

3 वाटी तांदूळ 1 वाटी उडीद डाळ 1 चमचा मेथीचे दाणे 1 वाटी पोहे 1 चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा तडका : मोहरी कढीपत्ता 1 चमचा तेल कढीपत्ता हिरवी मिरची

  • कृती (white dhokla recipe in marathi)

एका मोठ्या बाउलमध्ये 3 कप रवा घ्या त्यात 1 कप उडीद डाळ आणि काही 2 चमचे मेथीदाणे घाला आणि ध्यान्य स्वच्छ पाण्यातून घ्या. 2 ग्लास पाणी घालून 5 ते 6 तास तास भिजत ठेवा. मिक्सर मध्ये घालून रवाळ मिश्रण करून घ्या.वाटताना थोडे पोहे देखील घालून घ्या. मिश्रण 5 मिनिटे चांगले ढवळून घ्या एकाच दिशेने. रात्रभर पीठ आंबवून घ्यावे. पिठात मीठ घालून घ्या एक पॅकेट इनो घाला त्यावर एक चमचा पाणी घालून तो ऍक्टिव्हेट करून घ्या. एकाच दिशेने मिश्रण ढवळून घ्या. मिश्रण तेल लावलेल्या टोपात टाकण्याआधी स्टीमर पाणी घालून कडक गरम करून घ्या त्यांत भांडे अलगद स्टीमरमध्ये ठेवून झाकण लावा. मिश्रणाचे भांडे आत ठेवून 15 मिनिटे उकडून घ्या. उकडून झाल्यावर ढोकळा काढण्याची घाई करू नका. त्यावर राई, मिरची, कढीपत्ताची फोडणी करून घाला. चौकोनी आकाराचे तुकडे करा आणि सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.

(white dhokla recipe in marathi)

  • टीप : पोह्यामुळे ढोकळ्याचं पीठ चांगले आंबले जाते.
Next Story