Janmarathi

Dolo 650 Tablet Uses In Marathi ; अंगदुखी, स्नायूंमधील ताण यासारख्या व्याधीवर नित्याने वापरली जाणारी Dolo 650

Dolo 650 Tablet Uses In Marathi ; अंगदुखी, स्नायूंमधील ताण यासारख्या व्याधीवर नित्याने वापरली जाणारी Dolo 650, या परिस्थिमधील रुग्ण देखील घेऊ शकतात Dolo 650 गोळी

Dolo 650 Tablet Uses In Marathi ; अंगदुखी, स्नायूंमधील ताण यासारख्या व्याधीवर नित्याने वापरली जाणारी Dolo 650
X

Dolo 650 Tablet Uses In Marathi ; अंगदुखी, स्नायूंमधील ताण यासारख्या व्याधीवर नित्याने वापरली जाणारी Dolo 650

Dolo 650 Tablet Uses In Marathi; अंगदुखी, स्नायूंमधील ताण यासारख्या व्याधीवर नित्याने वापरली जाणारी Dolo 650

प्रस्तावना (Dolo 650 Tablet Uses In Marathi)

Dolo 650 हि गोळी अनेक लहान मोठ्या आजारांवर डॉक्टरांकडून निर्देशित केली जाते. या गोळीचे मानवी शरीरावर होणारे चांगले वाईट परिणाम तसेच या गोळीच्या सेवनाची पद्धत या लेखात पाहणार आहोत. तसेच डॉक्टरांचे विशेष निरीक्षण देखील या निमित्ताने आपल्याला वाचायला मिळणार आहे.

Dolo 650 Tablet Uses In Marathi ; अंगदुखी, स्नायूंमधील ताण यासारख्या व्याधीवर नित्याने वापरली जाणारी Dolo 650

Dolo 650 Tablet Advantage In Marathi ; या परिस्थिमधील रुग्ण देखील घेऊ शकतात Dolo 650

 • डोलो 650 एमजी टॅब्लेट नॉनस्टेरोइडल अँटी-इंफ्लॅमेटरी ड्रग्जशी संबंधित आहे.
 • किरकोळ ताप किंवा डोकेदुखी दूर करण्यासाठी हा एक सौम्य ऍनाल्जेसिक आहे त्यामुळे वेदना कमी झाल्याचा अनुभव येतो.
 • पाठ, डोकेदुखी, संधिवात आणि दातदुखीच्या बाबतीत वेदना कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.
 • मात्र याने वेदना पूर्णतः मिटतील असे नाही.
 • विशेष म्हणजे ज्या रुग्णांना कर्करोग आहे किंवा ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे त्यांना देखील वेदना सहन करण्यास मदत करणारे हे औषध आहे.
 • या गोळीत मुख्य घटक पॅरासिटामोल आहे. शरीरातील तापमान देखील काहीसे हे नियंत्रणात आणते.
 • डोलो 650 एमजी साधारण ताप १०० अंश सेल्सियसच्या पर्यंत असल्यास या गोळीचा वापर होतो,
 • स्नायू वेदना, अंगदुखी, डोकेदुखी मध्ये देखील ही गोळी वापरता येते मात्र दुखणे गरजेपेक्षा अधिक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
 • मासिक पाळीत देखील Dolo 650 Tablet उपयोगी पडू शकते.

अशा पद्धतीने करा या गोळीचा उपयोग (Dolo 650 Tablet Uses In Marathi)
 • प्रौढांसाठी डॉलो 650 एमजी गोळी साधारणपणे 500mg किंवा 650mg अशा प्रकारे असते.
 • या गोळीच्या 2 डोस मधील अंतर किमान 4 तासांचे असावे.
 • या गोळीचा डोस 4 जी पेक्षा जास्त घेऊ नये तसे केल्यास घातक ठरू शकतो.
 • माइग्रेनसह तीव्र डोकेदुखी दूर करण्यासाठी डोलो 650 टॅब्लेटचा वापर केला जातो.
 • पोटभर जेवण अथवा दुधासोबत या गोळीचे सेवन करता येऊ शकते.
हे आहेत Dolo 650 गोळीमुळे होऊ शकतात काही दुष्परिणाम (Dolo 650 Tablet Disadvantage In Marathi)
 • गर्भधारणे दरम्यान हे औषध घेणे सुरक्षित परंतु तिची सवय होऊ नये.
 • डोलो 650 एमजी औषधांचा मूळ गुणधर्म तात्पुरता आराम प्रदान करण्याचा आहे त्यामुळे त्यावर विसंबून राहता येणार नाही.
 • स्नायू तसेच मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी डोलो 650 टॅब वापरात भविष्यात गर्भधारणेत अडथळा येण्याची शक्यता आहे.
 • या गोळीच्या अति वापरामुळे उलट्या, अतिसार, धाप लागणे, तोंडाची कोरड होण्याची शक्यता आहे.

निष्कर्ष ; Dolo 650 Tablet संदर्भात माहिती (Dolo 650 Tablet Uses In Marathi)


जनमराठी.कॉम ही वेबसाईट Dolo 650 औषध विषयी सर्वसामान्य माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. वाचकांनी लेखात दिलेल्या औषधाचा अथवा गोळीचा वापर करण्याआधी आपल्या नजीकच्या प्रशिक्षित डॉक्टरांचा सल्ला कटाक्षाने घ्यावा. या लेखात दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. तसेच ही माहिती शक्य झाल्यास शेअर करा.

हे पण वाचा (Dolo 650 Tablet Uses In Marathi)

Combiflam Tablet Uses In Marathi

Paracetamol Tablets Uses In Marathi

Next Story