Janmarathi

Paracetamol Tablets Advantages In Marathi ; पॅरासिटामॉल गोळीचे हे फायदे तोटे आहेत

Paracetamol Tablets Uses In Marathi ; Paracetamol हे औषध अनेक लहान मोठ्या आजारांवर अतिशय सर्वश्रुत आहे. या गोळीचे मानवी शरीरावर होणारे चांगले वाईट परिणाम तसेच या औषधाच्या सेवनाची पद्धत या लेखात पाहणार आहोत. तसेच डॉक्टरांचे विशेष निरीक्षण देखील या निमित्ताने आपल्याला वाचायला मिळणार आहे.

Paracetamol Tablets Uses In Marathi ; अधिकाधिक रोगावर वापरली जाणारी पॅरासिटामॉल गोळीची माहिती मराठीत
X

Paracetamol Tablets Uses In Marathi ; अधिकाधिक रोगावर वापरली जाणारी पॅरासिटामॉल गोळीची माहिती मराठीत

Paracetamol Tablets Uses In Marathi ; अधिकाधिक रोगावर वापरली जाणारी पॅरासिटामॉल गोळीची माहिती मराठीत

प्रस्तावना (Paracetamol Tablets Uses In Marathi)

Paracetamol हे औषध अनेक लहान मोठ्या आजारांवर अतिशय सर्वश्रुत आहे. या गोळीचे मानवी शरीरावर होणारे चांगले वाईट परिणाम तसेच या औषधाच्या सेवनाची पद्धत या लेखात पाहणार आहोत. तसेच डॉक्टरांचे विशेष निरीक्षण देखील या निमित्ताने आपल्याला वाचायला मिळणार आहे.

Paracetamol Tablets Advantages In Marathi ; पॅरासिटामॉल गोळीचे हे फायदे तोटे आहेत

ParacetamolTablets Disadvantage In Marathi ; अशा परिस्थितीत पॅरासिटामॉल ठरू शकते धोकादायक जाणून घ्या ही आहेत करणे

Paracetamol Tablets Uses In Marathi ; अधिकाधिक रोगावर वापरली जाणारी पॅरासिटामॉल गोळीची माहिती मराठीत

पॅरासिटामॉल गोळीचे फायदे आणि उपयोग (Paracetamol Tablets Advantages In Marathi)

  • पॅरासिटामोल हे एक शारीरिक दुखणे कमी करणारी किंवा दूर करणारी गोळी आहे. अधिकतर याचा उपयोग प्रामुख्याने ताप आणि शरीरातील दुखणे दूर करण्यासाठी केला जातो. ताप 100F पर्यंत असल्यास या गोळीचा एक डोस फायदेशीर ठरू शकतो
    • सर्वसाधारण अंगदुखी, डोके, दात दुखी साठी पॅरासिटामोल वापरतात.
  • मायग्रेनसाठी देखील या गोळीचा वापर करतात. तसेच ऑपरेशन नंतरचे दुखणे कमी करण्यासाठी सर्वसाधारण ६ तासांच्या अंतराने पॅरासिटामोल पेन किलर स्वरूपात देतात.
  • सर्दी-खोकला देखील बारा होण्यास मदत होते. मात्र सर्रास हे औषध घेण्यासाठी डॉक्टर सल्ला देत नाहीत.

पुढील समस्यांमध्ये पॅरासिटामॉल उपयोगी ठरते (Paracetamol Tablets Uses In Marathi)

  • डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणानुसार पॅरासिटामोल औषध घ्यावे. त्याचा अतिवापर देखील घातक ठरू शकतो.
  • पॅरासिटामॉलची गोळी जेवणानंतर घेतलेली उत्तम.
  • जर एखाद्या व्यक्तीला यकृताची समस्या किंवा नियमित मद्यपान करण्याची सवय असेल तर हे औषध त्यांना योग्य नाही. अशा व्यक्तींनी वैद्यकीय सल्ला घ्यावा. 16 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या रुग्णांना 4 ते 6 तासाच्या अंतराने 500 मिली ग्रॅम ते 1 ग्रॅम इतका डोस लागू पडू शकतो. या वयोगटातील रुग्णांनी एका दिवसात 4 ग्रॅम पेक्षा अधिक डोस घेऊ नये.
  • आजारी 12 ते 15 वयोगटातील रुग्ण मुलांना 4 ते 6 तासानंतर 480 ते 750 मिलीग्राम इतका डोस अनुरूप आहे आणि 10 वर्षापर्यंत 480-500 मिलिग्रॅम इतके औषध योग्य आहे.
  • साधारण 8 ते 9 वयोगटातील मुलांनी 4 ते 6 तासानंतर 360 ते 375 मिलीग्रॅम एवढे औषध सूचित करण्यात आले आहे.
  • त्यापेक्षा लहान 6 ते 3 वर्षापर्यंतच्या वयोगटातील लहान रुग्णांना 4 ते 6 तासानंतर 180 मिलीग्रॅम इतका डोस मार्गदर्शक आहे.
  • विशेष म्हणजे 6 महिने ते 1 वर्षपर्यंतच्या लहान बाळांना 4 ते 6 तासानंतर 120 मिलीग्रॅम इतके औषध प्रमाणित केले आहे.
  • ताप आलेल्या बाळाच्या शरीराचे तापमान 100 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा कमी असेल तर पॅरासिटामॉल देणे टाळा.

अशा परिस्थितीत पॅरासिटामॉल ठरू शकते धोकादायक जाणून घ्या ही आहेत करणे (Paracetamol Tablets Disadvantage In Marathi)

  • काही लोकांमध्ये पॅरासिटामॉल या गोळीमुळे यकृताचा धोका उद्भवू शकतो मात्र हा परिणाम अतिशय संथ गतीने होतो.
  • या गोळीच्या अतिसेवनाने त्वचेवर सूज किंवा लालसर प्रतिक्रिया होण्याची शक्यता असते.
  • श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांना अस्तमा उफाळून येण्याचा किंवा पांढऱ्या पेशी कमी होण्याची शक्यता असते.
  • प्लेटलेट्स कमी होणे, पोटात रक्त स्त्राव हे अतिशय घातक परिणाम देखील होऊ शकतात.
  • गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला आणि पाळी दरम्यान ही होळी कटाक्षाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी.

निष्कर्ष ; पॅरासिटामोल औषधाची माहिती (Paracetamol Tablets Uses In Marathi)

जनमराठी.कॉम ही वेबसाईट कॉम्बिफ्लेम औषध विषयी सर्वसामान्य माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. वाचकांनी लेखात दिलेल्या औषधाचा अथवा गोळीचा वापर करण्याआधी आपल्या नजीकच्या प्रशिक्षित डॉक्टरांचा सल्ला कटाक्षाने घ्यावा. या लेखात दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. तसेच ही माहिती शक्य झाल्यास शेअर करा. | पॅरासिटामॉल औषध विषयी दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली याबद्दल अभिप्राय नक्की कळवा. हि माहिती शक्य झाल्यास शेअर करा.

Next Story
Share it