Janmarathi

Best Ukhane In Marathi For Female Marriage: नवरीसाठी मराठी उखाणे | Latest Ukhane in Marathi for Girls

Best Ukhane In Marathi For Female Marriage: नवरीसाठी मराठी उखाणे | Latest Ukhane in Marathi for Girls. Let's have a look at best option for 50 marathi ukhane ; नवरीची करून घ्या कोणत्याही कार्यक्रमावेळी येणार नाही अडचण

Best Ukhane In Marathi For Female Marriage: नवरीसाठी मराठी उखाणे | Latest Ukhane in Marathi for Girls
X

Best Ukhane In Marathi For Female Marriage: नवरीसाठी मराठी उखाणे | Latest Ukhane in Marathi for Girls

Best Ukhane In Marathi For Female Marriage: नवरीसाठी मराठी उखाणे | Latest Ukhane in Marathi for Girls. Exclusive and intresting 50 Marathi Ukhane ; मराठी अप्रतिम आणि सोपे ५० उखाणे



  • · मनगटात चुडा काचेचा , .... रावांचे नाव घेते मान राखून तुमच्या सर्वांचा
  • · चंद्राचा तुकडा दिसतो आकाशात .... रावांचे नाव घेते बसून प्रकाशात
  • · सूर छेडले वीणेचे, बोल ऐकू आले मृदूंगाचे

ताल लय भजनाचा, ... रावां सोबत सुखी संसाराचा

  • · महाराष्ट्राच्या संस्कृतीला आहे संतांच्या परंपरेचा कळस

... रावांचं मला नाव घ्यायला मला नाही आळस

  • · नाव घ्या नाव घ्या करू नका गजर

... रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर

हे पण वाचा: ukhane in marathi for male

  • · चांदीचा परातीत सोन्याची नाणी, गळ्यात सुरेख तन्मणी

... रावांसोबत गाईन सुखी संसाराची गाणी

  • · अढळ श्रद्धा, ठाम विश्वास

अजून काय हवं ... रावांसोबत संसाराची एकच आस

  • · काळे मणी आणि सौभाग्याचे डोरले

.... रावांचे नाव मनावर आयुष्यभर कोरलं

  • · कुंकू लाल, हळद पिवळी

मनासारख्या जोडीदारासोबत संसाराची मजा निराळी

  • · माहेरच्या माती रुजवले सासरच्या

... रावांचे नाव घेते त्यांची मी साजणी

  • · रातराणीच्या फुलांचा दरवतो सुवास

... रावांचे नाव तुमच्यासाठी खास

  • · माव्याचे पेढे, मोतीचूरचे लाडू, स्वादिष्ट रेवडी

आहे मी किती नशीबवान, ... रावांसोबत खुश आहे मी केवढी

  • · मजल दरमजल चालले पाऊल वाट, सुकर होईल इथून पुढचा प्रवास

... रावांसोबत मिरवीन थाट, दरवळेल आमच्या सुखी संसाराचा सर्वत्र सुवास

हे पण वाचा: 1 to 100 numbers in words in marathi language

  • · आंबट गोड लोणच्यात इवलासा चमचा

आमच्या जोडीला आशीर्वाद तुमचा

  • · जाईचा गजरा, झेंडूचा हार

... रावांच्या रुपाने भेटला मनासारखा जोडीदार

  • · विठ्ठलाच्या दर्शनाला लागतात लांब सडक रांगा

... नाव घ्यायला कधीही सांगा

  • · संसार रुपी दिव्यात स्नेहाचं घालते तेल

देवाच्या आशीर्वादाने फुलेल आमच्या संसाराची वेळ

  • · राधे सारखं, सीतेसारखी तपस्या, सावित्रीची निष्ठा

रावांसोबत थाटेल संसार नेटका, आता पुरे झाली चेष्टा

  • · निसर्गाचे रूप खुलते रिमझीम पावसात

आई काळजी नको करुस मी रामलीये ... सोबत संसारात

  • · माहेरची वेस ओलांडून आले सासरी

राव माझ्या आयुष्यात म्हणजे कृष्णाची बासरी

  • · सत्यनारायणाच्या पूजेत पंचामृताचं माहात्म्य

... रावांच्या मनावर माझंच राज्य

  • · धन-संपत्ती, गाडी-बांगला

...सोबत असतील तरंच वाटेल चांगला

  • · यमुनेच्या तीरी ताजमहालाची साऊली

माझ्या ... रावांची धान्य ती माऊली

  • · भगवान विष्णूच्या मस्तकावर असतो नेहमी शेष

सर्वांच्या समोर ... रावांची सहचारिणी करते गृहप्रवेश

हे पण वाचा: girl name in marathi language

  • · किण किण काकण, रुणू झुणू पैंजण

अन्नपूर्णेकडे करते प्रार्थना ... रावांच्या घरातील भरून वाहू देत रांजण

  • · गोकुळासारखे सासर नेहमीच हवं होतं

आम्ही दोघे राजा राणी भरपूर आहे गण गोत

  • · लोकरीची वीण दिसते छान त्याच्या तोरणाचे देते वाण

... रावच्या नजरेचा काळजात घुसतो भेदक बाण

  • · त्यांच्यात मोह, माया मत्सर नाही, आहे प्रेमाचा गोडवा

... रावांची फॅमिली म्हणजे सुका मेवा

  • · रामाची सीता, सत्यवानाची सावित्री आहेत मोठ्या गुणी भाग्यवान

त्यांच्या पुण्याईची येउ देत मला सर ... राव भेटल्याने मी आहे नशीबवान

  • · मंजुळ सनई घम घम नगाडा

... रावांचं नाव घेते सासरच्या घरात

  • · भारतात आहे पुण्यवंत काशी

.... रावांच्या घरात आहेत सोन्याच्या राशी

  • · कधी असते पुनव कधी असते अवस

... रावांचे नाव घेत आहे आज आहे सोनियाचा दिवस

  • · गरजवंताचे गाऱ्हाणे परमेश्वराने ऐकावे

मला भेटले ... राव आणि काय देवाकडे मागावे

  • · चंद्राला लागते पौर्णिमेची चाहूल

... घरात टाकले मी पहिले पाऊल

  • · माहेरच्या अंगणी पडला प्राजक्ताच्या फुलांचा सडा

.... रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा

  • · समुद्राला येते भरती ओहोटी भरती

आमच्या सोबत आहेत बाकीची नाती गोती

Best Ukhane In Marathi For Female Marriage: नवरीसाठी मराठी उखाणे | Latest Ukhane in Marathi for Girls. Exclusive and intresting 50 Marathi Ukhane ; मराठी अप्रतिम आणि सोपे ५० उखाणे. आम्हाला आशा आहे कि आपणास हे उखाणे आवडले असतील. आपल्या आवडीचा उखाणा कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका.

Next Story