Janmarathi

Best Ukhane In Marathi For Male: नवरदेवासाठीचे मराठी उखाणे | Funny Ukhane In Marathi Comedy

Best Ukhane In Marathi For Male: नवरदेवासाठीचे मराठी उखाणे | Funny Ukhane In Marathi Comedy. Romantic Ukhane in Marathi for groom in Maharashtrian wedding

Best Ukhane In Marathi For Male: नवरदेवासाठीचे मराठी उखाणे | Funny Ukhane In Marathi Comedy. Romantic Ukhane in Marathi for groom in Maharashtrian wedding
X

Best Ukhane In Marathi For Male: नवरदेवासाठीचे मराठी उखाणे | Funny Ukhane In Marathi Comedy. Romantic Ukhane in Marathi for groom in Maharashtrian wedding

Best Ukhane In Marathi For Male: नवरदेवासाठीचे मराठी उखाणे | Funny Ukhane In Marathi Comedy. Romantic Ukhane in Marathi for groom in Maharashtrian वेदडींग. लग्नात वरासाठी झक्कास ५० उखाणे

Best Ukhane In Marathi For Male: नवरदेवासाठीचे मराठी उखाणे | Funny Ukhane In Marathi Comedy. Romantic Ukhane in Marathi for groom in Maharashtrian wedding

  • रूपापेक्षा पहिले गुण , धनापेक्षा पहिले मन
... पाहताच क्षणी हिच्याशी करेन लग्न असा केला पण
  • बाबा म्हणायचे मुलगी बघ, आई धरायची लग्नाचा हट्ट
... ची एक झलक पाहून मनात बसली फिट्ट
  • मला आवडतं स्वच्छंदी, स्वैर, स्वार प्रत्येक लाटेत
एकदा पाहिलं ... आणि वाटलं हवी आहे ही कैद
  • माझ्या स्वप्नांच्या भरारीला मिळाली नशिबाची साथ
इथून पुढे ... हात माझ्या हातात
  • लग्नाचा सोहळा, आनंदाची लहर
... च्या घरात आल्याने झाला कहर
  • स्टायलिश आणि स्मार्ट मला हवी, आईला हवी सोज्वळ
माझी ... आहे प्रेमळ
  • चंद्र, सूर्य, तारे याच्या अवती भोवती प्रेमाची व्याख्या
पगार झाल्यावर खिसा कापणं ... चा खाक्या
  • मित्र म्हणले लग्न ठरलं आता याचा बुरुज ढासळला
पण ....हिच्या साथीने मला जगण्याचा अर्थ गवसला
  • तिला म्हणतात, पत्नी, बायको, सहचारिणी
पण माझी ... आहे घरात माता आणि कामावर रणरागिणी
हे पण वाचा: ukhane in marathi for female
  • चांदीच्या ताटात सोन्याची वाटी, वाटीत आहे तूप
... जितकी प्रेमळ रंगवते देखील तितकी खूप
  • संसारातील परीक्षेचा नसतो करायचा अभ्यास
भागीदारी दोघांची मग सोपा होतो प्रवास
  • खूप साऱ्या प्रश्नांनमुळे टेन्शन होतं थोडं
... आली आयुष्यात आली एकदाचं सुटलं कोडं
  • गाठी भेटी आपाल्या आधीच्या, ओळखही जुनी
... येण्या आधी माझी जिंदगी होती सुनी
  • भटकंती, उनाडपणा, बेफाम होतो आयुष्यात
पाहताच क्षणी झालो क्लीनबोल्ड ... पहिल्या निशाण्यात
  • कृपादुष्टी देवाची, पुण्याई आई वडिलांची
.. आहे माझ्या भाग्याची
  • आमच्या लग्नाचा जोडा आहे लय भारी
... मला लाडाने म्हणते कारभारी
  • पण पक्वानानंतर अप्रतिम मुखवास
... आणि माझी जोडी एकदम झक्कास
  • विरहातही देते सुख, अडचणीत देते पाठिंबा
आमच्या सुखी संसाराला नजर नको लागोत पाठी आहे खंडोबा
  • लाखो दिव्याच्या सोबत उजळून निघाले घर अंगण
माझ्या घरात रुणझुणले ... पैंजण
  • ज्या रूपात हवी तशी बनते माझी सौभाग्यवती
... माझ्यासाठी भाग्यवती
  • होळी ला साजूक पोळी, गटारीला कडक रस्सा
... माझी रूपवान तिच्या बहिणीच्या चेहऱ्यावर मस्सा
  • आयुष्याचा जोडीदार मिळविण्यासाठी केली वणवण
... हातातील वाजते काकण
  • जुळली कुंडली आणि जुळली मने, बसवू संसाराचा ताळमेळ
... साथीने बहरेल आमची वंशवेल
  • पुस्तकी अभ्यास केला जोमात
... विचारलेल्या पहिल्या प्रशांवर गेलो कोमात
  • खूप आभार देवाचे आणि तिच्या माता पित्याचे
... आयुष्य बहरविले माझ्यासारख्या पामराचे
  • फेसबुक, व्हॉट्स ऍप बोलण्यासाठी शेकडो पद्धती
न बोलता स्पर्शाची भाषा कधीच न बदलती
  • डोंगर दऱ्या चढणं वाटलं सोपं,
... लग्नासाठी राजी करताना उडाली माझी झोप
  • असं आहे आमचं नातं, नात्याची वीण घट्ट
... चा पुरवावा लागतो प्रत्येक हट्ट
  • चितळ्यांच्या दुकानातील हलवाई आहेत कुशल
... नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल
हे पण वाचा: girl name in marathi language
  • आमराईचा सुगंध पसरतो दूरवर,
... रुसल्यावर राग बसतो तिच्या नाकावर
  • हसत खेळात सुखी संसाराची स्वप्न आम्हा दोघांचे
देवाची कृपा आणि मोठ्यांच्या आशीर्वादाचे बळ आमचे
  • आभाळात मेघ दाटले घनदाट
चांदीच्या ताटातून .. घास भरवतो तोंडात
  • नारळीच्या बागेतून सोसाट वाहते हवा
जावयाला मानपानाला सुका मेवा
  • इंद्रधनुत असतात सप्तरंग
... संसारांत मी आहे दंग
  • लग्नात बांधला जरतारी फेटा
... प्रेमात कधीही नाही तोटा
  • मराठमोळा साज, सजणीला आली लाज
... मत्रिणींनी नाग घेण्याचा हट्ट धरला आज
  • ... मला पाहून ... चेहऱ्यावर येते लाजेची लाली
खरं माहितेय का बायकोपेक्षा म्हेव्हणी भली
  • लग्नातली पद्धत म्हणून नाव घेतो आज
... गळ्यात शोभतो कोल्हापुरी साज
  • लाडू पेढे बर्फी गोड
देवळाच्या पायऱ्या चढून ... पायाला आला फोड
  • कुटुंबात आली ती सोडून पाठी सगळे
... वाचन माझ्याकडून सुख मिळेल तिचा आगळे
  • उन्हात चालताना तापत होता देह
... पाहण्याचा आवरत नाही मोह
  • लाभली तुझंझही साथ आयुष्यात
... चांदणे चमकले अंगणात
  • बहर आहे ऋतूचा, फिव्हर आहे प्रेमाचा
... चल पटकन सिनेमा आहे सहाचा
  • राधा रुसल्यावर कृष्ण म्हणतो हास
तुमच्या साक्षीने ... भरवतो घास
  • भजनात गुंजतो टाळ चिपळ्यांचा आवाज
... नाव घेतल्यावर चांगभलं म्हणा अंदाजात

Best Ukhane In Marathi For Male: नवरदेवासाठीचे मराठी उखाणे | Funny Ukhane In Marathi Comedy. Romantic Ukhane in Marathi for groom in Maharashtrian वेदडींग. लग्नात वरासाठी झक्कास ५० उखाणे. तुम्हाला नक्कीच हे उखाणे आवडले असणार, तुमच्या आवडीचा उखाणा कंमेंट मध्ये लिखायला विसरू नका.

Next Story