Home > देश
देश
Ram Navami २०२३: तारीख, इतिहास, महत्त्व, पूजा विधी आणि भारता बाहेर कोणकोणत्या देशात साजरी केली जाते राम नवमी....!
देश28 March 2023 2:59 PM GMT
राम नवमी हा एक हिंदू सण आहे. या दिवशी भगवान रामाचा जन्मदिवस आपण साजरा करतो. अयोध्येतील राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी विष्णूचा राम अवतार...
'S' अक्षराने सुरू होणारी २० भारतीय बाळांची नावे आणि त्यांचा अर्थ....!
देश28 Feb 2023 10:07 AM GMT
मुलाचा जन्म हा कोणत्याही पालकांच्या आयुष्यातील सर्वात आनंददायक प्रसंगांपैकी एक असतो. बाळाच्या जन्मासाठी अनेक महिन्यांच्या तयारीनंतर, पालकांना पहिले...
अदानीमुळे LIC ला मोठा झटका, मागील ५० दिवसांत ५० हजार कोटींचे नुकसान!
देश24 Feb 2023 2:53 PM GMT
मागील एक महिन्यापुर्वी म्हणजेच २४ जानेवारी रोजी गौतम अदानी यांच्या आयुष्यात चक्रि वादळ आले. हे वादळ अजून ही शमलेले दिसत नाही. अदानी समूहातील या वादळचा...
Ganesh Temple: तीन हजार फूट उंचीवर असलेल्या गणेश मंदिराचा व्हिडिओ व्हायरल......!
देश24 Feb 2023 11:08 AM GMT
भारतात अनेक प्रसिद्ध गणेश मंदिरे असली तरी, घनदाट जंगलात एका टेकडीच्या माथ्यावर वसलेल्या एका छोट्या मंदिराचा व्हिडिओ अलीकडेच सोशल मीडियावर लोकप्रिय...
बिगर भाजप पक्ष आणि राज्यांचा शेतकरी बंदला पाठिंबा, राहुल गांधीही त्यांच्यासोबत...
देश27 Sep 2021 6:45 AM GMT
सोमवार 27 सप्टेंबर रोजी भारत बंदचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या या भारत बंदला अनेक बिगर भाजप पक्ष आणि राज्य सरकारांनी आपला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आजच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.
या आहेत भारतीय वंशाच्या पाच यशस्वी कन्या ज्यांची आहे जागतिक कीर्ती
देश26 Sep 2021 9:19 AM GMT
World Daughter's day special ; कोण आहेत त्या महिला, फोर्ब्सच्या यादीतही आहे त्यांची नोंद
लडाखचे पर्यावरण प्राधान्याने जपायला हवे : सीमान्तिनी नूलकर
देश20 May 2021 8:48 AM GMT
Adv. Simantini Noolkar in an online meeting mentioned that we all are required to protect environment of Ladakh region.
जगभरात लोक करत आहेत या विविध आहार पद्धतीचे अनुसरण, माहिती करून घ्या यांच्याबद्दल.
फ़ूड11 March 2021 6:45 AM GMT
शाकाहारी, विगन, पॅस्कटेरियन, मांसाहारी अशा अनेक नवनवीन आहार पद्धतीचे अनुसरण आजच्या काळात आरोग्याच्या दृष्टीने केले जात आहे.
जाणुन घ्या महाशिवरात्री बाबतचे संदर्भ व कशी करण्यात येते देशभरात साजरी.
धर्म11 March 2021 2:50 AM GMT
महाराष्ट्रात माघ महिन्यात साजरी करण्यात येते महाशिवरात्र. शिव पुराण, पद्म पुराण, आणि अग्नि पुराणात सांगितले आहे महत्त्व.
भाजपची बैठक - तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेणार.
ताज्या बातम्या10 March 2021 8:24 AM GMT
आज डेहराडून येथे झालेल्या भाजप बैठकीत चर्चेतील नावांना मागे टाकून सभागृहाचे नेतेपद मिळवले.
क्वाड देशांची होणार 12 मार्च रोजी बैठक भारताचे पंतप्रधान होणार सामील.
विदेश10 March 2021 7:35 AM GMT
भारतासह अमेरिका, जापान व आस्ट्रेलिया या चार देशांच्या या संघटनेच्या पहिल्या बैठकीत स्थानिक व जागतिक मुद्द्यांवर होणार चर्चा.
प्रो. उडुपी रामचंद्र राव यांच्या 89 व्या वाढदिवसानिमित्त गुगल चे आजचे डूडल.
फैक्ट चेक10 March 2021 5:30 AM GMT
10 मार्च 1932, कर्नाटकात जन्म " भारताचे सॅटेलाईट मॅन" म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्यांच्या सन्मानार्थ.