बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टारकिडच्या यादीत अनन्या पांडेचं नाव अग्रणी घेण्यात येतं.
Facebook
15/03/2023
अनन्या पांडे चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत येते.
Facebook
Facebook
सध्या अनन्याच्या बहिणीच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
15/03/2023
Facebook
अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे लवकरच विवाहबद्ध होत आहे.
15/03/2023
Facebook
15/03/2023
या लग्नात अनन्या प्रत्येक सोहळ्यात जल्लोषात सामील झाली होती.
Faccebook
या कार्यक्रमाचे इनसाइड फोटोज समोर आले आहेत. यातच अनन्या पांडेचा सिगारेट ओढतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Faccebook
Facebook
अनन्याला सिगारेट ओढताना पाहून चाहते शॉक झाले आहेत. तर नेटकरी अनन्याला ट्रोल करताना दिसतायत.
15/03/2023
Facebook
त्यानंतर हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चाना उधाण आलं होतं.
15/03/2023
Facebook