मौनी रॉय गेल्या काही काळापासून तिचे आणि तिच्या नवीन BFF दिशा पटानीचे काही सुंदर फोटो शेअर करत आहे.
Facebook
14/03/2023
या व्हिडिओ मध्ये मौनी रॉय ने मल्टिकलरची बिकनी परिधान केली आहे.
Facebook
Facebook
मौनी रॉय सध्या मियामीमध्ये आहे.
15/03/2023
Facebook
मौनी रॉय ने हा व्हिडिओ शेअर करताच युजरनी, कमेंट्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
Facebook
या व्हिडिओवर दिशा पटानीने कमेंट केली आहे, 'सू हॉट', त्यानंतर फायर इमोजी सेंड केली आहे.
15/03/2023
Facebook
15/03/2023
तिच्या एका चाहत्याने 'सबसे गरम नागिन' असे लिहिले, तर आणखी एका चाहत्याने 'आग ही आग' अशी कमेंट्स केली आहे.
Facebook
Facebook
मौनी रॉय ने समुद्रकिनार्यावरील स्वतःचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत
15/03/2023
Facebook
मौनी रॉय आणि दिशा पटानी सध्या अक्षय कुमार, सोनम बाजवा, नोरा फतेही आणि इतर काही स्टार सोबत एंटरटेनर्स टूरसाठी यूएसमध्ये आहेत.
Facebook