अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला सातत्यानं तिच्या वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असते.
Facebook
25/02/2023
उर्वशी तिच्या व्यक्तिगत आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे सोशल मीडियावर जास्तच चर्चेत असते. सध्या ती क्रिकेटपटू ऋषभ पंत बरोबरच्या अफेर्समुळे ती चर्चेत आली आहे.
Facebook
25/02/2023
Facebook
Facebook
मीडिया रिपोर्टनुसार, उर्वशीकडे एकूण ३० मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे २५० कोटींहून अधिक संपत्ती आहे.
Facebook
उर्वशीची महिन्याची कमाई सुमारे ५० लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात.
उर्वशीचा मुंबईत कोट्यवधी रुपयांचा एक आलिशान बंगला आहे. त्याशिवाय तिच्याकडे आलिशान गाड्यांचा ताफा देखील आहे.
Facebook
25/02/2025
उर्वशी तिच्या वयाच्या पंधराव्या वर्षी सौंदर्यवती होती.
Facebook
उर्वशी ने मिस इंडिया, मिस टुरिझम, इंडियन प्रिंसेस अशा अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत.
25/02/2023
Facebook
25/02/2025
Facebook
Facebook
एका सिनेमासाठी ती तीन कोटी रुपये घेत असल्याचे सांगितलं जातं. तर एका म्युझिक व्हिडिओत काम करण्यासाठी ५० लाख रुपये मानधन घेते.