पावसाळ्यात तुम्ही आकाशात इंद्रधनुष्य पहिला असेलच. इंद्रधनुष्यात दिसणारे सात रंगांचे सौंदर्य काही काळासाठी दिसून येते, परंतु पृथ्वीवर अशी एक नदी आहे, ज्यामध्ये पाच रंगांचे पाणी इंद्रधनुष्यासारखे वाहते.
Facebook
हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या नदीचे सौंदर्य सर्वांनाच मंत्रमुग्ध करते. ते पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक या नदीला भेट देतात.
Facebook
21/05/2023
या नदीचे नाव आहे "कॅनो क्रिस्टल नदी" ही नदी कोलंबिया, दक्षिण अमेरिकेत आहे.
Facebook
Facebook
कॅनो क्रिस्टल नदीला जगभरात "ईडन गार्डन" या नावाने देखील ओळखले जाते.
21/05/2023
Facebook
या नदीत पाच वेगवेगळ्या रंगाचे पाणी वाहते. यामध्ये पिवळा, हिरवा, लाल, काळा आणि निळा या रंगाचा समावेश आहे.
Facebook
पाण्याच्या पाच रंगांमुळे या नदीला पाच रंगांची नदी असेही म्हणतात. याशिवाय तिला लिक्विड इंद्रधनुष्य असेही म्हणतात.
Facebook
पाण्याच्या पाच रंगांमुळे कॅनो क्रिस्टल नदीला जगातील सर्वात सुंदर नदी मानली जाते.
Facebook
या तरल इंद्रधनुष्य नदीचे सौंदर्य जून ते नोव्हेंबरपर्यंत पाहता येते. या महिन्यात नदीचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी होते.
Facebook
21/05/2023
कॅनो क्रिस्टल नदीमध्ये असलेल्या "मॅकॅक क्लेव्हिगेरा" नावाच्या विशेष वनस्पतीमुळे नदीतील पाण्याचा रंग बदलतो.
Facebook