१. मेन कून, ही सर्वात मोठी मांजर आहे. या चपळ मांजरीचे वजन ३ ते १२ किलो पर्येंत असते. इतर जातींच्या तुलनेत ते अतिशय हुशार आणि शांत स्वभावाचे असतात.
20/03/2023
Facebook
२. सवाना मांजर, ही एक जंगली आफ्रिकन मांजर आहे. या मांजरीचे वजन ५ ते १० किलो पर्येंत असते.
Facebook
20/03/2023
३. चौसी, हे अॅबिसिनियन मांजर आणि रीड मांजर यांचे क्रॉस ब्रीड आहे. या जातीचे मांजर स्वभावाने अतिशय प्रेमळ असतात.
Facebook
Facebook
४. रॅगडॉल, ही एक सुपर चिल जात आहे, नावाप्रमाणेच तिचे वजन ३-१० किलो पर्येंत असते. अतिशय खेळकर आणि घरी पाळण्यासाठी एक योग्य मांजर आहे.
20/03/2023
Facebook
६. नॉर्वेजियन वन मांजर: थंड स्कॅन्डिनेव्हियन भूमीत आढळणारा एक मोठा पण मोहक पशू आहे. हे मांजर जास्त प्रमाणात नॉर्वेजियन जंगलात आढळतात. या जातीचे मांजर दिसायला खूप सुंदर असतात.
Facebook
20/03/2023
Facebook
८. तुर्की व्हॅन: या मांजरीच्या जातीचा उगम दक्षिणपूर्व आणि मध्य आशिया या प्रदेशातून झाला आहे. तुर्की व्हॅनला पाणी आणि पोहणे देखील आवडते, म्हणून ते पिकनिक आणि कॅम्पिंगसाठी योग्य आहेत.
Facebook
20/03/2023
९. ब्रिटिश शॉर्टहेअर, या जातीच्या मांजरीचे वजन सरासरी ३-५ किलो असते. या मांजरीचा स्वभाव खूपच प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण असतो.
Facebook
20/03/2023
Facebook