गेम ऑफ थ्रोन्स फेम अभिनेत्री सोफी टर्नर ऑस्कर पार्टीत काळ्या रंगाच्या बॉडीसूटमध्ये दिसली.
Facebook
14/03/2023
ऑस्कर पार्टीत अभिनेत्री स्टीनफेल्ड काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये पोहोचली होती. तिने काळ्या बिकिनीवर चमकदार स्लिप आणि कोटसह लूक पूर्ण केला होता.
Facebook
Facebook
आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री रिटा ओरन ऑस्कर पार्टीत पांढऱ्या आणि ऑफ शोल्डर टॉपमध्ये पोहोचली होती.
14/03/2023
Facebook
अभिनेत्री इवा लॉन्गोरिया ब्लॅक गाऊनसोबत स्कर्ट आणि कटआउट फ्लॉन्ट करताना दिसली.
14/03/2023
Facebook
व्हेनेसा हजेन्स ब्लॅक अॅनिमल-प्रिंट फॅब्रिक गाउनमध्ये आली होती.
14/03/2023
Facebook
काळ्या अंडरवेअर आणि ब्लॅक ऑपेरा ग्लोव्ह्जसह हॉल्टर गाउनमध्ये सियाराने लोकांचे डोके फिरवले आहे.
Facebook
14/03/2023
ऑस्कर पार्टीत हॅले बेरी बॉडी सूटमध्ये दिसली. एक चमचमीत काळ्या रंगाचा नेट स्कर्ट तिला शोभत होता.
Facebook
Facebook
मॉडेल एमिली रताजकोव्स्कीने स्लीव्हजसह सिल्वर फॅबियन गाऊन परिधान केला होता.
फ्रेड लीटन ज्वेल्समध्ये मोनिका बार्बरो.
Facebook
14/03/2023
Facebook