टॉलीवूड आणि बॉलिवूड अभिनेता आर माधवनसाठी कालचा दिवस खूप आनंदाचा होता.
Facebook
17/04/2023
आर माधवनच्या मुलाने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर अप्रितम कामगिरी करून दाखवली आहे.
Facebook
Facebook
आर माधवनचा मुलगा वेदांत हा बॉलीवूड इंडस्ट्रीपासून जरी दूर असला तरी, तो स्पोर्टमधून आपल्या देशाचे नाव जागतीक पातळीवर गाजवत आहे.
17/04/2023
Facebook
यानिमित्ताने आर माधवन यांनी आपल्या मुलाच्या या यशाबद्दल अभिनंदन करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Facebook
17/04/2023
वेदांतने अलीकडेच मलेशिया इनव्हिटेशनल एज ग्रुप स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता आणि पाच सुवर्ण पदक जिंकले.
Facebook
17/04/2023
Facebook
Facebook
आर माधवनने हे फोटो शेअर करून कमेंट्स मध्ये लिहिले आहे, 'देवाच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांनच्या शुभेच्छामुळे वेदांतने भारतासाठी पाच सुवर्ण (५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर आणि १५०० मीटरमध्ये) दोन पीबी मिळवले आहेत .
17/04/2023
आर माधवनने वेदांतच्या कामगिरीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने वेदांत आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर केले आहेत.
Facebook
प्रत्येक वेळी माधवनच्या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
Facebook