१. नाईल नदी, ही जगातील सर्वात लांब नदी आहे. या नदीची लांबी ६,६६० किमी असून, आफ्रिका खंडातील एक प्रमुख नदी आहे. या नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात मगर आढळतात.
Facebook
२. अॅमेझॉन नदी: या नदीची लांबी ६,६५० किमी आहे. दक्षिण अमेरिका या खंडातून प्रवास करते.
23/03/2023
Facebook
23/03/2023
३. यांगत्से नदी: या नदीची एकूण लांबी ६,३०० किमी आहे. आशिया खंडातील एक प्रमुख नदी आहे. या नदीच्या खोऱ्यात चिनी मगर आढळतात.
Facebook
Facebook
४. मिसिसिपी नदी: या नदीची लांबी ६,२७५ किमी आहे. उत्तर अमेरिका खंडातील एक महत्वाची नदी आहे.
23/03/2023
Facebook
६. हुआंग हे: या नदीचे दुसरे नाव 'पिवळी नदी' आहे. लांबी ५,४६४ किमी आहे आणि आशिया खंडातून वाहते. या नदीच्या खोऱ्यात सिका हरण मोठ्या प्रमाणात आढळता.
23/03/2023
Facebook
७. ओब नदी: युरोप आणि आशिया खंडातील महत्वाची नदी आहे. या नदीची लांबी ५,४१० किमी आहे.
Facebook
23/03/2023
८. रिओ दे ला प्लाटा: जगात फक्त या नदीच्या खोऱ्यात डॉल्फिन मासे आढळतात. या नदीची लांबी ४,८८० किमी आहे. हि नदी दक्षिण अमेरिका या खंडातून वाहते.
Facebook
Facebook
९. काँगो: या नदीची एकूण लांबी ४,७०० किमी आहे. आफ्रिका खंडातून वाहते. या नदीच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आफ्रिकन हाथी आढळतात.
23/03/2023
Facebook