जगात मौल्यवान वस्तूंची कमतरता नाही. नेहमीच आपण महागड्या वस्तूंबद्दल अनेकदा ऐकत असतो. परंतु तुम्हला जगातील सर्वात महागड्या द्राक्षाची किंमत ऐकून आश्चर्य वाटेल.
Facebook
19/03/2023
रुबी रोमन द्राक्षांचा एक घड घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात.
Facebook
Facebook
या द्राक्षांच्या एका किलोची किंमत नाही तर, एका घडाची किंमत ७० हजारा पेक्षा जास्त आहे
19/2023
Facebook
हे द्राक्ष लाल रंगाचे आणि पिंग-पाँग बॉलच्या आकाराचे असतात.
19/03/2023
Facebook
या द्राक्षाला जगातील सर्वात महाग द्राक्ष म्हटले जाते.
19/03/2023
Facebook
रुबी रोमन द्राक्षांमध्ये आम्ल कमी आणि गोडपणा जास्त असतो आणि ते खूप रसदार असतात. प्रत्येक द्राक्षाचे वजन सुमारे २५ ग्रॅम असते.
Facebook
19/03/2023
महत्त्वाचं म्हणजे रुबी रोमन द्राक्षे मिळविण्यासाठी १४ ते १५ वर्षे वाट पाहावी लागते.
Facebook
19/03/2023
Facebook
रुबी रोमन द्राक्षांना जगातील सर्वोत्तम जातीचा दर्जा प्राप्त आहे. हे द्राक्ष सामान्य द्राक्षांपेक्षा ३ ते ४ पट मोठे आणि जाड आहेत.
Facebook