01/03/2023
Facebook
Facebook
बऱ्याच काळापर्यंत, अनिता भाभीजी ची भूमिका अभिनेत्री सौम्या टंडन साकारत होती. मात्र काही कारणास्तव, सौम्या टंडनने ही मालिका सोडली आणि त्यानंतर नेहा पेंडसेने ही भूमिका साकारली.
नेहा पेंडसेने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
Facebook
01/03/2023
नेहा, अभिनयाव्यतिरिक्त आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत येत असते. आतादेखील ती बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आली आहे.
Facebook
01/03/2023
Facebook
01/03/2023
या पोस्ट्सने इंटरनेटवरील तापमान वाढवले आहे, आणि हे फोटो आणि व्हिडीओ खूपच व्हायरल होताना दिसत आहे.
Facebook
Facebook
नेहा पेंडसे हिने इंस्टाग्रामवर बिकनीतील फोटो शेअर करून लिहिले की, पुढच्या वेळी कमी पोझ देईन आणि स्विमिंग जास्त करेन.
01/03/2023
Facebook
01/03/2023
नेहाच्या वर्कफ्रण्टबद्दल बोलायचं झालं ती शेवटी ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती.
Facebook
01/03/2023
Facebook