08/03/2023
‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटात नीलम कोठारीच्या मुलीची आणि सैफ अली खान आणि सलमान खानच्या भाचीची भूमिका केलेली गोंडस मुलगी राधिका तुम्हाला आठवते का?
Facebook
‘हम साथ साथ हैं’ हा चित्रपट रिलीज होऊन २४ वर्षे झाली आहेत आणि या वर्षांमध्ये त्या गोंडस मुलीचा लूक खूपच बदलला आहे.
Facebook
झोया अफरोजने ‘हम साथ साथ हैं' हा चित्रपट केला तेव्हा ती 5 वर्षांची होती.
08/03/2023
Facebook
Facebook
आता झोया 29 वर्षांची आहे.
08/03/2023
Facebook
झोयाने बालपणातच तिच्या गोंडसपणाने प्रेक्षकांचे मन जिंकले आणि आता ती मोठी होऊन इंडस्ट्रीत उतरली आहे.
08/03/2023
Facebook
हम साथ साथ हैं’ या चित्रपटानंतर झोयाने कहो ना कहो, यह बेनकाब, स्वीटी वेड्स एनआरआई, आशा अनेक चित्रपटात काम केले आहे.
Facebook
08/03/2023
झोया चित्रपटांसोबतच मॉडेलिंगच्या दुनियातही खूप प्रसिद्ध आहे
Facebook
Facebook
29 वर्षीय झोयाने 2021 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताबही जिंकला आहे. यासोबतच ती फेमिना मिस इंडियाची सेकंड रनर अप होती.
08/03/2023
Facebook