काजोलची मुलगी न्यासा देवगण ही सर्वात लोकप्रिय स्टारकिड आहे तिचे फोटो नेहमीच चर्चेत असतात.
Facebook
09/03/2023
न्यासाचे फोटो अनेकदा व्हायरल होतात, पण सध्या एका फोटोने चाहते प्रचंड घायाळ झाले आहेत.
Facebook
Facebook
नुकतंच व्हायरल झालेल्या फोटोत न्यासा लाल लेहेंग्यात दिसत आहे. पारंपरिक लूकमध्ये तिचे सौंदर्य पाहायला मिळत आहे.
09/03/2023
Facebook
तिचे चाहते देखील तिच्या या हास्यावर फिदा झाले आहेत.
09/03/2023
Facebook
फोटोतील न्यासाची ही स्टाईल नेटकर्यांना प्रचंड आवडली आहे.
Facebook
09/03/2023
Facebook
काही लोकांनी न्यासाला दुसरी जान्हवी कपूर म्हटलं आहे.
Facebook
09/03/2023
अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. पण काही जणांनी तिला ट्रोलही केलं आहे. 'काहीही करू नका फक्त फोटो काढा आणि पार्टी करा.' असं तिला म्हटलं आहे.
Facebook
09/03/2023
Facebook