अगदी लहानांपासून ते म्हाताऱ्यांन पर्यंत आपल्या तालावर नाचवणाऱ्या गौतमी पाटीलचा क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
Facebook
03/03/2023
त्यातच काही दिवसाआधी गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
Facebook
Facebook
गौतमी पाटीलचं चेंजिंग रुममध्ये कपडे बदलताना चोरुन चित्रीकरण करण्यात आले.
03/03/2023
Facebook
गौतमी केवळ इंटरनेटवरच नाही तर डान्सच्या जगातही एक प्रसिद्ध नाव आहे.
03/03/2023
Facebook
गौतमी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना आहे.
Facebook
03/03/2023
ती अनेक कार्यक्रमांमध्ये लाइव्ह परफॉर्मन्स देत असते.
Facebook
Facebook
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतमी, एका डान्स परफॉर्मन्ससाठी १ ते २ लाख रुपये घेते आणि तिची टीम दरमहा ३०-३५ लाख रुपये सहज कमावते.
03/03/2023
कोल्हापूरच्या गौतमीचे वय २६ वर्षे असल्याचे सांगण्यात येत असून तिने अनेक वर्षांपूर्वी डान्सर म्हणून करिअरला सुरुवात केली होती.
Facebook
03/03/2023
Facebook