मित्रांनो मुळात 'शिवम' मुंबईचा रहिवाशी आहे. त्याचे बालपण आणि शिक्षण मुंबईतच झाले.
Facebook
कदाचित तुम्हाला माहित नसेल कि, शिवमची पत्नी मुस्लिम कुटूंबातील आहे.
22/02/2023
Facebook
Facebook
शिवम आणि अंजुमची ओळख रिझवी कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना झाली.
पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. आणि दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. पण अंजुम, मुस्लीम कुटूंबातील असल्यामुळे बरेच वाद निर्माण झाले.
Facebook
22/02/2023
जाती,धर्माच्या सीमा ओलांडून शिवम आणि अंजुम या दोघांनी १६ जुलै २०२१ ला लग्न केलं.
Facebook
आपल्या देशात जात,धर्म याला खूप महत्व असल्यामुळे शिवम आणि अंजुम ला लग्न करण्यासाठी बरीच कसरत करावी लागली.
Facebook
Facebook
'प्यार किया तो डरना क्या' हि म्हण शिवम आणि अंजुम ला बरोबर लागू होते.
शिवमला लहानपणा पासूनच क्रिकेटची आवड होती.
Facebook
Facebook
शिवम ६ वर्षांचा असताना त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकेट शिकण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला अंधेरी पश्चिम भागातील चंद्रकांत पंडित क्रिकेट अकादमीमध्ये ठेवले.त्यानंतर शिवमने सतीश सामंत यांच्याकडून क्रिकेटचे शिक्षण घेतले.
मात्र, घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शिवम वयाच्या १४ व्या वर्षी क्रिकेटपासून दुरावला होता. आणि नंतर शिवम पुन्हा एकदा त्याचे काका रमेश दुबे आणि चुलत भाऊ राजीव दुबे यांच्यामुळे क्रिकेट जगतात पाऊल ठेवू शकला.