रश्मिका मंदान्ना हि साऊथ फिल्म इंडस्ट्रीज मधील आघाडीची अभिनेत्री आहे.
Facebook
12/03/2023
रश्मिकाने शनिवारी रात्री लॅक्मे फॅशन वीकमध्ये हाजरी लावली .
Facebook
Facebook
लॅक्मे फॅशन वीकमध्ये पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदान्ना शोस्टॉपर बनली आहे.
12/03/2023
Facebook
आधीच लाखो हृदयांचा ताबा घेत असलेल्या, रश्मिकाने प्रेक्षकांकडून खूप आनंद आणि प्रेम मिळवले.
12/03/2023
Facebook
रश्मिकाने बॅकलेस ब्लाउज घातला होता आणि तिचे केस घट्ट एका बन मध्ये बांधलेले होते.
Facebook
12/03/2023
रश्मिकाने काळ्या आणि सोनेरी कलरची साडी परिधान केली होती.
Facebook
Facebook
रश्मिकाने स्मोकी आय मेकअपने लुक पूर्ण केला होता.
12/03/2023
Facebook
लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना रश्मिका मंदान्ना.........
Facebook