Facebook

१. फ्रेंकोइस बेटेनकोर्ट मेयर्स, 'यल'ओरेकल' ची उत्तराधिकारी आहे. एकूण संपत्ती ९६.७ अब्ज डॉलर्सच्या मालमतेसह पहिल्या क्रमांकावर आहेत.

२. एलिस वॉल्टन, ७१.२ अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह दुसर्‍या क्रमांकावर आहे आणि वॉलमार्टची उत्तराधिकारी आहे.
Faccebook
३. मैकेंज़ी स्कॉट, ५९.७ अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह तिसर्‍या क्रमांकावर आहे आणि जेफ बेझोसची पूर्व पत्नी आहे.
08/03/2023
Facebook
४. ज्युलिया कोच, चौथ्या क्रमांकावर आहे. ५०.५ अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे. ज्युलिया कोच इंडस्ट्रीजची उत्तराधिकारी आहे.
Facebook
08/03/2023
५.यांग हुयान, ४१.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहे. यांग हि कंट्री गार्डन होल्डिंगची उत्तराधिकारी आहे.
Facebook
Facebook
६. लॉरेन पॉवेल जॉब्स, २३.२ अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह सहाव्या स्थानावर आहेत. लॉरेन, अँपल आणि डिस्ने स्टार प्लसची भागधारक आहे.
08/03/2023
Facebook
८.हंसो फार्मास्युटिकलची संस्थापक 'झोंग हुईझुआन' यांची एकूण संपत्ती १७.७ अब्ज डॉलर्स आहे.
Facebook
08/03/2023
९.अबीगैल जॉनसन, फिडेलिटी इन्व्हेस्टमेंटची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. १६.७ अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह नवव्या क्रमांकावर आहेत.
Facebook
Facebook
१०.अँटोफागास्टा फोंटबोना, एंटोफागास्टा होल्डिंग्स यांची विधवा पत्नी आहे. फोंटबोना यांची एकूण संपत्ती १६.३ अब्ज डॉलर्ससह दहाव्या क्रमांकावर आहेत.